DPM Kulkarni Profile picture
Student at Institute of Chartered Accountants of India Proud Marathi || Liberaterian Centre-Right || Blogger || Environment and Spirituality Enthusiast 🇮🇳
2 May
#AssemblyElections2021
Thread
I notice it everytime
You may have issues with govt, criticise them, but whenever there's assembly or any other Non Loksabha elections, these so called critics become too desperate to see BJP lose. Fine, understood. But what they miss is that👇
BJP doesn't actually loose, they gain substantially higher number than previous time and they get to prepare for next elections. Now that they get substantial no. of MLAs in Assembly, their stronghold with the people increases. That's how democracy works and BJP simply follows 👇
The thumb rule. You know which other party does it? The AAP. No other party in the nation is as on ground as BJP and AAP, room for a few, very few person to person exceptions.
Now that they get MLAs, they spend whole 5 years building an election ecosystem 👇
Read 9 tweets
28 Apr
#Thread
केवळ संघ स्वयंसेवक असणं एवढं एकच कारण केरळमध्ये तुमची दिवसाढवळ्या हत्या होण्यास कारणीभूत ठरू शकतं
केवळ शाखेत जात होतो एवढं म्हणणं सुद्धा तुमच्या पन्नाशीतल्या फिटनेस च्या फॅन्स असणाऱ्या तमाम लिब्रांडू महिला फॅन्सना अचानकपणे तुमच्या फॅन्स न होण्यास प्रेरित करू शकतं
लेखक, विचारवंत, शास्त्रज्ञ, चित्रपट निर्माते, कलाकार यांच्यापैकी कुणीही संघाशी संबंधित असल्यास लगेच त्यांची सगळी पुण्याई धुळीस मिळते
एवढंच काय, लिब्रांडूंच्या प्रोपोगेंडाच्या वावटळीत जेव्हा बाहेरची हवा घुसू पाहते तेव्हा "आम्ही आमचं बघून घेऊ" म्हणणं सुद्धा संघी ठरतं आणि
दशकांची गाणतपश्चर्या आणि वर्षांची क्रिकेट कारकीर्द क्षणात कवडीमोल होते
यात कुण्या 85 वर्षीय संघ स्वयंसेवकाने स्वतः मृत्यूस हसत हसत तोंड देऊन 40 वर्षीय गृहस्थाचा संसार वाचवला तर बदल्यात गलिच्छ ट्रोलिंग आणि राजकारण मिळाल्यास नवल ते काय होतं म्हणा
Read 7 tweets
16 Mar
#RashmiSamant #ISupportAbhiandNiyu
बऱ्यापैकी निःपक्षपाती राहून, सरकारसोबतच अतिशय सटल पद्धतीने लिबरलांच्या वेशातील रॅडीकल डावे आणि रॅडीकल इस्लामी लोकांचा पद्धतशीरपणे बुरखा फाडून मिलेनियल आणि GEN Z समोर एक सकारात्मक दृष्टिकोन आणू पाहणारे हे जोडपे @abhiandniyu ,👇
यांनी जेव्हा सुरुवातीपासूनच द वायर वगैरे सारख्या निःपक्षपाती म्हणवणाऱ्या आणि स्वतःस फार क्रांतिकारी भासवणाऱ्या जबरदस्त खोटारड्या आणि देशद्रोह्यांसाठी खंदेपणाने उभे राहणाऱ्या न्यूज पोर्टल्सना लॉजीकली एक्स्पोज करायला सुरू केलं तेव्हाच रॅडीकल डाव्यांच्या हिटलिस्ट वर हे लोक👇
अलरेडी पोचले होते. काल परवाच्या #RashmiSamant प्रकरणावर त्यांनी जी ठाम आणि स्पष्ट भूमिका मांडली त्यावरून तर आता हे मायावी लिब्रांडू लोक्स सुद्धा यांच्यावर कावलेत असं दिसून येतंय. लवकरच ध्रुव राठी सारख्या स्वयंघोषित क्रांतिकारी फ्रीलांसर ने यांना एक्स्पोज केल्याचं👇
Read 6 tweets
17 Feb
काल पर्वा राम मंदिर निधी संकलनाच्या शोभायात्रेत एक इन्स्पेक्टर किंवा तत्सम पोलीस अधिकारी खांद्यावर बसून भगवा झेंडा फिरवताना दिसले.
बघताक्षणी लिब्रांडू जमातीच्या तळपायाची आग मस्तकात जाऊन फॅसिझम आलं असं अलमोस्ट वाटलंच असेल त्यांना
पण पण पण👇
देशभक्तांनो, डाव्यांनो, उजव्यांनो, हिंदुत्ववाद्यांनो व तमाम प्रकारच्या पक्ष विचारधारा वाल्यानो
वर्दीतील पोलिसाने धार्मिक कार्यात वर्दी घालून सहभागी व्हावे का? हे त्या वर्दीच्या शिस्तीच्या विरोधात नाही का? राईट विंग मंडळीनो एक लक्षात घ्या, एक शरिया आणि पर्सनल law सोडले..👇
तर आपलं संविधान चांगलंच आहे आणि शासनाचा व लोकशाही चा विचार करता ते सर्व धर्मांच्या वर आहे. उद्या हिंदुराष्ट्र जरी झाला देश तरीही संविधान धर्माच्या वरच राहील. ज्यांचा धर्मग्रंथ आणि संविधान एकसारखा असतो अश्याना पाकिस्तान असे म्हणतात...👇
Read 5 tweets
13 Feb
This man calls himself unbiased;
also, a liberal critic...Always tries to portray himself in a decent light...Never heard him using any foul language but now that @StringReveals has exposed him brutally, bhai Saab do din mein aukat pe aagaya ye Tatti...And Dhruv, (continued👇)
Personally I was your die fan before the BBC Varanasi report you covered. If I'm criticising you, face it like a man and don't impulsively block me, as you did with my friend @joshiisenough He, being a Modi critic himself has once replied you with a meme and you blocked him👇
Many of my left liberal friends call you biased. It's high time you should know that you are no longer a freelancer anymore, and this is known by many people out there. Aaj jo ye tumhare andar se desi attitude ke saath anger nikla hai na with a little touch of arrogance👇
Read 10 tweets
12 Feb
Dear @gaana
I use your app daily for my morning prayers. If only I knew it earlier that a hatemonger called @aaliznat is your content head, who's consistently engaged in radical anti Hinduism social media posts, I'd never listen my sacred prayers on your app.
+
Before uninstalling, I'd like to listen from you for the last time. So @gaana , tell my why did you hire @aaliznat as your content head?
Take a look at the Parakrams of your content head.
Read 4 tweets
13 Jan
#Thread
धनंजय मुंडे प्रकरण!
राजकारण जाणून असणाऱ्यांना कल्पना असेल की एकतर मॉडेस्टि ची अपेक्षा करणे चूक आहे, बहुतांश ग्रामीण भागातील नेते आपल्या अधिकाराचा आणि जनसंपर्काचा योग्य-अयोग्य वापर करून बाहेरख्यालीपणा करतातच. ज्याकाळी भाजप हा सात्विक आणि सांस्कृतिक राजकारणाचा पक्ष +
मानला जायचा अगदी त्या काळात भाजपचे एक मोठे राष्ट्रीय नेते बऱ्यापैकी बाहेरख्याली होते. अगदी मराठवाड्यातील मागच्या पिढीचे अनेक दिग्गज नेते ज्यांच्याबद्दल लोकांमध्ये प्रचंड आदर आहे असे सगळेच बाहेरख्याली होते. इथे नमूद करू इच्छितो की व्यभिचाराच्या मीही विरोधात आहे
मी फक्त सत्य परिस्थितीबद्दल सांगतोय. त्यामुळे धनंजय मुंडेंवर झालेले बलात्काराचे आरोप प्रथमदर्शनी तरी खोटेच वाटतात. 22 वर्ष ही बाई काय झोपा काढत होती का? असो, बलात्कार असेल तर तिला न्याय मिळावा ही शुद्ध भावना माझीही आहेच मात्र ही केस बलात्कार कमी आणि ब्लॅकमेलिंगची जास्त वाटते
Read 9 tweets
13 Dec 20
#Thread #Maoists #UrbanNaxals
संभाव्य माओवादी कुटाण्याच्या एकामागे एक रंगीत तालमी होत आहेत तेही अगदी शिस्तीत, परफेक्ट मॅनेजमेंट. काय करतंय राईट विंग आपलं? काय करतंय 303 खासदार एवढी प्रचंड ताकद असणारं भाजपा? +
एकतर भारतीय जनतेमध्ये आणि विशेषतः जे मेजोरीटी आहेत, हिंदूंमध्ये, म्हणावी तितकी एकी नाही हे वरचेवर उघड सुद्धा पडतंय. केवळ राम मंदिर भूमीपूजनाला सगळ्यांनी स्टेटस ठेवले किंवा तनिष्क ची ऍड डाऊन केली म्हणून काही आपली एकी +
"आसमान फाडून" वगैरे गेली नाही. प्रत्यक्षात मात्र शीख, बौद्ध सारखे समाज वरचेवर हिंदूंपासून दुरावत चाललेत आणि कुणाशी मिसळतायत ते पाहतच आहात (वैयक्तिक अश्या सलोख्याचा मला प्रोब्लेमच नाही, पण असाच सलोखा कधी काळी काश्मिरी पंडित आणि काश्मिरी एम कॉम समाजामध्ये सुद्धा होता) +
Read 13 tweets
12 Dec 20
ENOUGH IS ENOUGH
I belong to a family having agricultural background, doesn't mean I fall for the victim cards of hijacked five star protests.
Enough is enough. The bills in the first place are actually very good, MSP ain't going anywhere. +
Even then if you have a dissent, go ahead, protest, but but but +
I will oppose vandalising public property. I will oppose the demands of release of MAOISTS like VV Rao, Teltumbade. I will oppose the left wing for suffocating Delhi's entrances. As it turns out everything was planned, nothing can be believed. Leftists will have to +
Read 6 tweets
2 Dec 20
#NationalPollutionControlDay
A little effort from my side to spread awareness.... These are some blogs written by me on environmental issues. This is a series of 4 blogs. Kindly read and share them. #Thread

Winter is Coming - Part 1
dpmspeaks.wordpress.com/2018/11/21/win…
Winter is Coming - Part 2 : The Sixth Extinction Event

dpmspeaks.wordpress.com/2018/12/22/win…
Winter is Coming - Part 3 : Droughts, Floods, Tsunamis and Disasters

dpmspeaks.wordpress.com/2018/12/27/win…
Read 7 tweets
14 Nov 20
सर्वांना एक निवेदन. #Thread #दीपावली
गेल्या काही वर्षात आणि विशेषतः गेल्या एक वर्षात देशातील राजकीय उलथापालथ कमालीची डेंजर झालेली आहे. अगदी समविचारी म्हणवणारे सुद्धा आज वेगळ्या पक्षात आहेत.
Continued 👇
म्हणजे गंमत बघा माझा एक चांगला मित्र कट्टर शिवसैनिक आणि मी सेंटर राईट विंग, काही फरक सोडता विचार जुळायचे मात्र सत्ताकारणातील बदल आज राजकीयदृष्ट्या आम्हा दोघांना दूर घेऊन गेले, तरीही दोघेही बाळासाहेब-शरद पवारांपासून गोपीनाथराव-विलासरावांपर्यंत सर्वांचा आदर्श ठेऊन...
Continued 👇
वैयक्तिक मैत्री मात्र अबाधित ठेऊन आहोत. मात्र याच गोष्टीला देशभरात सर्वत्र गालबोट लागलंय. आता याला नेमकं कोण जबाबदार असं म्हणत असताना काही राजकीय पक्षांची व बड्या नेत्यांची नावं घेत असाल तर सहज म्हणून दोन उदाहरनं देतो. गुलाम नबी आझाद आणि ममता बॅनर्जी यांचे आजही
Continued 👇
Read 8 tweets
10 Nov 20
Dear @swiggy_in This is for you. Go through the thread if you think consumer feedback ever matters.
I ordered an executive Thali for my sister on 9:18 PM today, (10/11/2020). The food was supposed to be arrived in 34 minutes, that's roughly 9:52.
... continued 👇
The food was dispatched on 10:15. I mean why? The restaurant (Shahi Bhoj) as I know does not take much time. Fine if it is the restaurant's fault, why do you falsely assure that the food will arrive in 30 minutes when in fact it will not?
... continued 👇
I'd rather have avoided such restaurant. Secondly, my town, Latur is not crowded AT ALL after 8:00 PM. Delivery shouldn't take much time for 2 KM distance.
One thing to make clear... I strongly request you NOT TO TAKE ANY ACTION against the delivery boy.
... continued 👇
Read 6 tweets
5 Nov 20
A Marathi thread on #Trump
Translations may suck, note for non Marathi people.

तात्या ट्रम्प...
पक्का धंदेवाईक, छंदी आणि प्रतिगामी विचारांचा माणूस. 2016 ला जेव्हा निवडून आला तेव्हा मलाही आश्चर्य वाटलेलं. मात्र चार वर्षाच्या कारकिर्दीत त्यानं जे काही चूक-बरोबर निर्णय घेतले +
ते सर्व पाहता हा माणूस एक राष्ट्राध्यक्ष म्हणून प्रचंड गाजला असं म्हणता येईल. त्याचं अमेरिका केंद्री धोरण, H1B व्हीजावर आणलेली गदा, ग्लोबल वॉर्मिंग आणि climate change ला सरसकट नाकारणं हे अजिबात न पटण्यासारखं आहे आणि त्या कारणासाठी तात्याच काय कुणीही समर्थनाच्या लायकीचा नाही.+
मात्र,
उत्तर कोरियावर केलेला तोंड दाबून बुक्क्यांचा मार, इतका की पुन्हा किम जोंग ने तोंड उचकटून अमेरिकेला बोलण्याचं धारिष्टच दाखवलं नाही. 38th Parallel वर सत्तर वर्षे तणाव रोखून धरणाऱ्या दोन्ही कोरिया देशांना पीस ट्रीटी साइन करायला भाग पाडलं तात्यानी आणि कमालच झाली.+
Read 11 tweets
4 Nov 20
पत्रकारितेचा दर्जा हा विषय बाजूला ठेऊन, एवढाच विचार करा की अर्णब च्या जागी रबिश ला असं अटक केलं असतं आणि त्यादरम्यान त्याच्या केसालाही धक्का लागला असता, आणि या सगळ्याची भक्तांनी जर तुम्हा लिब्रांडू लोकांसारखी मिम्स बनवून मजा घेतली असती,
तर ...?
लोकशाही च्या नावे शिमगा केला असता तुम्हा लिब्रांडुनी. देश कसा हुकूमशाही च्या मार्गावर चाललाय या विषयावर तज्ज्ञांनी मतांच्या नावे रडारड केव्हाच सुरू केली असती. आंतरराष्ट्रीय राजकारणात सरकरकची आणि परिणामी भारताची जास्तीत जास्त बदनामी कशी होईल याची पूर्ण दखल घेतली गेली असती +
अर्णब आवडत नसेल तर रिपब्लिक बघू नका. निःसंशय तो एक अत्यन्त अनप्रोफेशनल पत्रकार आहे जरूर टीका करा पण त्याच्या विरोधात चाललेल्या सूडाच्या राजकारणाचं समर्थन तरी करू नका रे मूर्खानो...उद्या या तिघाडी सरकारविरुद्ध तुम्ही काही बोललात आणि असच तुम्हालाही उचलून नेलं तर त्यावेळी +
Read 4 tweets