आम्ही आभाळहेप्पले 🤓🤓 Profile picture
थोर समाजसुधारक📖 | आत्मनिर्भर🙄 | रोखठोक राजकीय विश्लेषक🧐 #Nation_First🇮🇳🇮🇳 || नोव्हेंबर २०२० पासून ट्विटर वर सक्रिय..📢
Nov 25, 2020 6 tweets 8 min read
मी साधारण ९ वर्षा चा असेन. एकदा माझ्या वडिलांच्या जवळच्या मित्राचे निधन झाले. त्या वेळी माझ्या वडिलांनी मला जबरदस्तीने त्यांच्या अंत्यसंस्कार विधीसाठी स्मशानभूमीत नेले. मी तर त्यांच्या मित्राला ओळखत देखील नव्हतो.
#म #मराठी #धागा #रिम ज्या वेळी मी स्मशानभूमीत गेलो त्या वेळी सर्व कार्य चालू असताना एका कोपऱ्यात उभा राहिलो व होणारे विधी पहात राहिलो. तेवढ्यात एक जण माझ्या कडे आला व म्हणाला बाळा कायम सुखी राहण्याचा प्रयत्न कर, आनंदात आयुष्य जगून घे. माझ्याकडे बघ.
@MarathiPattern @MarathiRT @rt_marathi @Marhathi