Prasad Profile picture
🕉️ नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णुः प्रचोदयात्।
गोपाल ना. मिरगे Profile picture 1 added to My Authors
4 Jul 20
मा. उद्धवजी तुम्ही इथे कितीही चुकला असलात तरी खालील गोष्टी एकदमच बरोबर केल्यात पण :

१. सामान्य लोकांना चारचाकी गाडीत १+२ चा नियम असताना तुम्ही मात्र स्वतः, तुमच्या पत्नी, तुमचे चिरंजीव आणि तुमचे स्वीय सहाय्यक असे १+३ व्यक्ती गेलात
२. सामान्य लोकांना रेड झोन मधुन नॉन रेड झोन मध्ये गेल्यावर १४ दिवस क्वारंटाईन आवश्यक असताना तुम्ही मात्र मुंबईतुन पंढरपुर ला गेल्यावर सरळ पुजेला बसलात.
३. कोरोनाच्या काळात गेल्या ३ महिन्यांत आपल्या घरातुन बाहेर न पडता सर्व बैठका ऑनलाइन घेतल्यात आणि जनतेशी फेसबुक लाईव्ह ने
संवाद (एकतर्फी) साधलात (जनतेच्या समोर न येता) पण शासकीय पुजेचा मान मिळवायला पुर्ण पंढरपुर ला कर्फ्यु घोषित करुन गेलात. खुद्द पंढरपुरच्या रहिवाशांना देखील दर्शनासाठी बंदी होती.
४. केंद्र सरकारने अनलॉक १ मधेच मंदिरं खुली करायला परवानगी दिली आहे तरी आपण अजूनही ती दिली नाही आणि
Read 6 tweets
3 Jul 20
#Thread

विषय- स्वराज्याची लष्करी व्यवस्था

छत्रपती शिवाजी महाराजांनी लष्करी व्यवस्था अतिशय उत्तम पद्धतीने लावली होती. लष्कराचे महत्वाचे ३ भाग पडत.
१)किल्ले
२) घोडदळ
३) पायदळ

(1/n)
1) किल्ले:
पूर्वी गडावर एक किल्लेदार आणि त्याच्या हाताखाली सर्व गडकरी असायचे. परंतु शिवाजी महाराजांनी फंदफितुरी होऊ नये म्हणून ही पद्धत बदलली.
• किल्लेदार(हवालदार)

•सबनीस(जमाखर्च, तिजोरी, पगार)

•कारखानीस(कारखाना, अंबारकोठ्या, दारुकोठार)

(2/n)
जे काही निर्णय घेतले जात ते या तिघांच्या संमतीनेच घेतले जात.किल्लेदार हा नेहमी जातिवंत मराठा(९६ कुळी)असावा.किल्लेदाराला जामीन म्हणून शिवाजी महाराजांच्या हाताखाली कोणी खास माणूस असल्याशिवाय किल्लेदाराची नियुक्ती होत नसे.कोणाच्या वशिल्याने किल्लेदारी मिळत नसे.
(3/n)
Read 15 tweets
2 Jul 20
#Thread

या सहा वर्षात मोदी सरकारने सैन्याला काय दिलं हे बघा
● 36 :- राफेल मल्टीरोल फाइटर : 59,000 कोटी
● 7 :- प्रोजेक्ट-17A क्लास युद्ध-पोत : 50,000 कोटी
● 5 :- एयर डिफेंस SAM S-400 : 39,000 कोटी
● 22 :- अपाचे AH-64 और 15 शिनूक : 3 अब्ज डॉलर
(1/n)
● दारूगोळा : 3 अब्ज डॉलर
● 6 :- अरिहंत क्लास सबमरीन : 23,652 कोटी
● 1 :- अकुला II क्लास न्यूक्लियर अटैक पाणबुडी : 3.3 अब्ज डॉलर
● बराक-8 MRSAM एयर डिफेंस : 2 अब्ज डॉलर
● 73 :- ALH ध्रुव : 14,151 कोटी
● 464 :- मेन बैटल टैंक T-90 MS : 13,448 कोटी
(2/n)
● 7.47 लाख :- AK-203 असॉल्ट राइफल : 12,280 कोटी
● LRSAM बराक-8 : 1.41 अब्ज डॉलर
● 2 :- 'आकाश - NG' SAM रेजिमेंट : 9,100 कोटी
● 2 :- मल्टी यूटिलिटी वेसल 'HSL' : 9,000 कोटी
● 4 :- P-8i 'Poseidon' : 1 अब्ज डॉलर
● 'NASAMS' SAM : 1 अरब डॉलर
● 2 :- प्रोजेक्ट '11356 युद्धपोत'
Read 17 tweets
30 Jun 20
#Thread

विषय- आषाढी एकादशी

आषाढ शुद्ध एकादशीला 'महाएकादशी" असे सुद्धा नाव आहे. याचप्रमाणे कार्तिक शुद्ध एकादशी सुद्धा हिंदू धर्मात मोठी गणली गेली आहे. आजपासून चार महिन्यांचा एक कालखंड सुरू होतो त्याला "चातुर्मास"(आषाढी एकादशी ते कार्तिक एकादशी) असे म्हणतात. म्हणून या (1/n)
एकादशीला महत्व आहे. या एकादशीला देवशयनी एकादशी सुद्धा म्हणतात कारण भगवान श्रीविष्णु हे क्षीरसागरात चार महिने शेषनागावर झोपतात.या चार महिन्यांच्या झोपेत ठिक दोन महिन्यांनी ते कुशीवर वळतात म्हणून भाद्रपदात येणाऱ्या एकादशीला "परीवर्तिनी एकादशी" म्हणतात. आणि जाग येणाऱ्या कार्तिक(2/n)
एकादशीला "प्रबोधिनी एकादशी" असे म्हणतात.
आषाढ महिना हा पचन बिघडवणारा असतो म्हणून या महिन्यात अनेक तऱ्हेचे उपवास, व्रतवैकल्ये, ही आयोजित केली आहेत. सूर्य हा जेव्हा मिथुन राशीत प्रवेश करतो तेव्हा " आषाढी एकादशी" आणि सूर्य हा जेव्हा तुला राशीत प्रवेश करतो तेव्हा "कार्तिकी एकादशी"(3)
Read 5 tweets
16 Jun 20
देव विकत मिळेल कां?*

पाच वर्षांचा एक छोटा मुलगा हातात एक रुपया घेऊन एका किराणा दुकानात जाऊन ऊभा राहिला.

दुकानदाराने त्या मुलास विचारले बाळा काय हवं तुला?

त्या मुलाने दुकानदारास विचारले
तुमच्या दुकानात देव भेटेल का विकत?
(1/n)
हे ऐकून दुकानदार संतापला आणि त्या मुलावर जोराने ओरडून
त्या मुलाला दुकानातून हाकलून दिले.
तो मुलगा दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या, असे करत करत 40 दुकाने फिरला.
प्रत्येक दुकाना समोर जाऊन एकच विचारायचा तुमच्या दुकानात देव भेटेल का? (2/n)
शेवटी शेवटच्या दुकानात एक म्हातारे आजोबा, दुकानात बसले होते, त्यांना पाहून ह्या लहान मुलाने विचारले बाबा तुमच्या दुकानात देव भेटेल का?
त्या आजोबांनी विचारले बाळा तुझ्याकडे किती पैसे आहेत? मुलाने प्रांजळ पणाने सांगितले एक रुपया आहे माझ्याकडे. त्यांनी मुलाला जवळ घेत विचारले
(3/n)
Read 10 tweets
15 Jun 20
मन शुद्ध तुझं गोष्ट हाये पृथ्वीमोलाची
तु चाल पुढं तुला रं गड्या भीती कशाची!!!!!
_________________________________
कोरोनाच्या निराशाजनक वातावरणात लोकांना
धीर देत पुढे निघालेला जनसेवक...मा.देवेंद्रजी फडणवीस. (1/n)
मा_मुख्यमंत्र्यांच्या_सुरक्षा_यंत्रणेत असलेल्या पोलिसांना कोरोनाची लागण झाली, त्याच्यापुढे जाऊन मा.उध्दवजी ठाकरे यांच्या कुत्र्यांची देखभाल करणाऱ्या नोकरापर्यंत कोरोनाचा विळखा पडला...स्वतःला काचेच्या पेटीत बंद करून बसलेल्या लोकांना कोरोना घेरू पाहतोय...
(2/n)
मा.ना धनंजय मुंडे,मा.ना.अशोक चव्हाण व जितेंद्र आव्हाड यांना कोरोनाचा प्रादुर्भाव झालाय,या मान्यवरानी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कधी कोणत्या उपक्रमात सहभाग घेतला हे त्यांनाच माहिती पण कोरोना त्यांच्यापर्यंत पोहचलाच...असो त्यांना दीर्घायु लाभो हीच शुभकामना.(3/n)
Read 8 tweets