Rakesh's टीव टीव 𝕏 Profile picture
Bharat | भारतीय | हिंदुस्तानी | 🇮🇳 . your I.N.D.I.A. (चोरो का ठगबंधन) is not my Bharat 🇮🇳 धर्माभिमानी सनातनी हिंदू. #Team_Saffron🚩. मराठी ट्वीटर
Jul 26, 2020 13 tweets 4 min read
#Threads 👇

#कारगिल_विजय_दिवस

"ऐ मेरे वतन के लोगो.." हे गीत सर्वप्रथम ऐकलं ते जून १९९९ ला. ते युद्धाचे दिवस होते, तेव्हा २४ तास बातम्या देणारे चॅनेल ही नव्हते.

जास्त समजत नव्हतं पण २६ जुलै १९९९ ला बातमी आली की युद्ध संपलं अन आनंद झाला!!! (१+) Image #कारगिल_विजय_दिवस

फेब्रुवारी १९९९ ला भारत-पाकिस्तान मध्ये "lahore declaration" झाले, त्यानुसार भारताने सियाचीन मधून आपले सैन्य माघारी घेतले.

पण पापी पाकिस्तानच्या मनात काहीतरी वेगळेच शिजत होते. नोव्हें-डिसें १९९८ पासूनच त्यांनी त्यांचे सैन्य LoC पार काश्मीर खोऱ्यात ... (२+) Lahore Declaration