Rashmi Puranik Profile picture
Media Consultant | Journalist | Spiritual | Tweets are personal https://t.co/H3jJTPrUUD

Apr 6, 2020, 6 tweets

जिल्हानिहाय व संस्थानिहाय कोव्हिड-19 निदान व तपासणी प्रयोगशाळा

मुंबई प्रयोगशाळा- कस्तुरबा रुग्णालय आणि केईएम रुग्णालय, परळ

2. रायगड, ठाणे,कल्याण डोबिंवली, नवी मुंबई महानगरपालिका, प्रयोगशाळा - ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर ज.जी. समूह रुग्णालय, भायखळा, मुंबई

3. पालघर जिल्ह्याकरिता - उल्हासनगर मिरा-भाईंदर, भिवंडी, वसई-विरार, अंबरनाथ नगरपालिका बदलापूर नगरपालिका. प्रयोगशाळा- हाफकिन प्रशिक्षण, संशोधन व चाचणी संस्था, परळ

4. सातारा जिल्ह्याकरिता - प्रयोगशाळा- बै.जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे

5. पुणे जिल्ह्याकरिता - प्रयोगशाळा- नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी, पुणे

6. अहमदनगर जिल्ह्याकरिता व नाशिक (मालेगाव, सटाणा तालुका वगळून) - प्रयोगशाळा- आर्म्ड फोर्स मेडिकल कॉलेज, पुणे

7. कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्याकरिता - प्रयोगशाळा - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, मिरज, जि.सांगली

8. सोलापूर, लातूर, उस्मानाबाद - या जिल्ह्याकरिता - प्रयोगशाळा - डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर

9. धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक (मालेगाव व सटाणा तालुका) - या जिल्ह्याकरिता - प्रयोगशाळा
श्री. भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धुळे

10. औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड - या जिल्ह्याकरिता - प्रयोगशाळा - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद

11. अकोला, अमरावती, बुलढाणा , वाशिम, यवतमाळ - या जिल्ह्याकरिता - प्रयोगशाळा - ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, नागपूर

12. नागपूर, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, वर्धा, भंडारा - या जिल्ह्याकरिता - प्रयोगशाळा - इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर.

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling