#टाइम्स समूहाच्या #बेनेट युनिव्हर्सिटीच्या वेबिनारमध्ये केंद्रीय मंत्री रवी शंकर प्रसाद सहभागी #BUCOVID19 @rsprasad
@ParagKMT @ShreedharLoniMT @MTjitendra @mataonline @bennettuniv
करोनाविरोधातील लढ्यात माहिती तंत्रज्ञानाचा मोठा वाटा - रवी शंकर प्रसाद #BUCOVID19
#आरोग्यसेतू ॲप पूर्णपणे सुरक्षित. खासगी माहितीला कोणताही धोका नाही- रवी शंकर प्रसाद #BUCOVID19
करोनापूर्वीचे जग व करोनानंतरचे जग यात प्रचंड फरक असेल- रवी शंकर प्रसाद #BUCOVID19
ग्रामीण दुर्गम भागांसह देशभरात आतापर्यंत 52 हजार कोटी रुपये लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट जमा - रवी शंकर प्रसाद @PMOIndia @rsprasad @vineetjaintimes @bennettuniv #BUCOVID19
#आत्मनिर्भर_भारत म्हणजे जगापासून वेगळे होणे नाही. आत्मनिर्भर संपन्न भारताचा जागतिक अर्थव्यवस्थेलाही फायदाच- रवी शंकर प्रसाद #BUCOVID19 @rsprasad
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.
