Nation first🇮🇳🚩 Profile picture
राष्ट्रहित सर्वतोपरी🙏🇮🇳

Jul 21, 2020, 5 tweets

एका पिक्चर चा ट्रेलर काय रिलीज होतो आणि मग मी आणि माझ्यासारख्या इतर लोकांना ह्या इतक्या अलौकिक व्यक्ती विषयी माहिती काय होते. जर फक्त मला इतक्या उशिरा ह्यांच्याविषयी माहिती होत असेल तर हे माझ्या ज्ञानाचे/माहितीचे हे अपयश आहे.

आणि जर माझ्याप्रमाणे तुम्हिही ह्यांच्याविषयी अनभिज्ञ असाल तर हे शिक्षण व्यवस्थेचे अपयश आहे.
तुम्हाला ह्यांच्याविषयी ह्यापूर्वी माहिती होती का? मला जाणून घ्यायचं आहे.

@gajanan137 @PadmakarTillu @MugdhaDate @preyazore @mangeshspa @ShriRajTripute_ @Nik_Pandharikar

एकता कपूर, सैफ अली खान आणि बरेच असे लोक ज्यांचे समाजासाठी काहीही योगदान नाही त्यांना पद्मश्री सारखे अनेक पुरस्कार मिळतात. रवीश कुमार सारख्या विष पसरवणाऱ्या आणि biased जर्नलिसम करणाऱ्या पत्रकाराला नोबेल मिळतो. आणि तिथेच शकुंतला देवी सारख्या अलौकिक बुद्धिमत्तेला आपण ओळखत पण नाही.

हेच काय ते दुर्दैव आपले.

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling