Nation first🇮🇳🚩 Profile picture
राष्ट्रहित सर्वतोपरी🙏🇮🇳

Sep 5, 2020, 5 tweets

चीड, राग, संताप सगळं काही येत आहे. शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र जिथं परस्त्री मातेसमान मानली जाते. जिथं दुश्मन पण बिनधास्त होता कारण त्याची मुलगी महाराजांच्या इथे आहे म्हणजे सुरक्षित आहे. असा माझा महाराष्ट्र. त्याच महाराष्ट्र मध्ये त्याच महाराजांच्या नावावर,

जो पक्ष मोठा झाला ते सरळ सरळ एका सत्यासाठी लढणाऱ्या रणरागिणीला इतकं टार्गेट करत आहेत, तिच्या पोस्टर ला चपलांनी मारत आहेत, हरामखोर, छि*ल, धंदे*ली म्हणून उल्लेख करत आहेत आमची भिकारचोट मीडिया, फुकटे आणि दीडदमडीचे कलाकार आपले हाथ धुवून घेत आहेत.

मध्यंतरी फडणवीसांनी फक्त अस स्टेटमेंट केल होत कि, "तुम्ही बांगड्या भरल्या आहेत का" तर सगळा मीडिया तुटून पडला होता. राम कदमची कॉंट्रोव्हरसि कितीतरी दिवस चालली होती. आणि जेव्हा एका मुलगीला जी सत्यासाठी लढत आहे तिला धमक्या येत आहेत तर पत्रकार तिलाच जाब विचारत आहेत?

भयंकर संताप होत आहे हे सगळं बघून. आणि बॉलीवूड आणि मराठी कलाकारांना एकच म्हणणं आहे आज कंगना आहे उद्या तुम्ही असाल. अजून किती दिवस हांजी हांजी करणार? आज तिचा आवाज दाबला आहे उद्या तुमचा दाबला जाईल. ती नेपोटीझम वर बोलत होती कुठेतरी तुमचंही भलं होत त्यामध्ये.

खरंच हाडामासाचे कलाकार असता तर तिच्या बाजूने उभे राहिला असता.
& one more thing Sanjay Raut मुबंई कोणाच्याही बापाची नाहीये. मुंबई महाराष्ट्र ची आहे आणि महाराष्ट्र भारताचा आहे.
#हरामखोर_संजय_राउत
#गांज्या_पे_गांज्या_हरामखोर_संज्या
#ShameOnMahaGovt

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling