🚩jay.anant.kal🚩जय श्रीराम🙏🏻🌸🚩 Profile picture
🚩हिंदुत्व हेच सर्वस्व🚩 🙏🚩भारतरत्न🙏स्वा.वीर. श्री विनायक दामोदर सावरकर🙏🏻🌸🚩जय श्रीराम🙏🏻🚩🌸🚩🌸🚩🌸🚩🌸🚩🌸🌺🚩🙏🏻

Sep 13, 2020, 9 tweets

🏵️डाँ प्रभा अत्रे🌸

🌸ज़न्मदिन १३ सप्टेंबर १९३२🌸 🌸संक्षिप्त माहिती🌸
💮जन्म पुण्यामध्ये.💮वयाच्या *८व्या वर्षापासून शास्त्रीय गायनाचे शिक्षण चालू.*
*संगीत शिकत असतांनाच विज्ञान आणि कायदा या विषयांमधील पदवी.*
*किराणा घराण्याच्या गायिका म्हणून प्रसिध्द*

*अग्रगण्य शास्त्रीय संगीत गायकांपैकी एक*
*पं.सुरेशबाबू माने आणि गानहिरा हिराबाई बडोदेकर यांच्या शिष्या.* 💮प्रतिभावंत गायिका,संगीत रचनाकार,लेखिका,प्राध्यापिका, आणि विदुषी म्हणून लौकिक.💮 ख्याल गायिकी बरोबर ठुमरी,दादरा,गझल,उपशास्त्रीय संगीत,नाट्यसंगीत,भावसंगीत गायकीवर

पण प्रभुत्व.भारतीय संगीताचा जगभर प्रसार करण्यात मोठे योगदान.त्यांच्या काही रचना* जसे "मारुबिहाग"रागातील "जागू मै सारी रैना"*"कलावती" रागातील 'तन मन धन'*"किरवाणी" रागातली 'नंद नंदन' या रसिंकांच्या आवडीच्या रचना आहेत.

प्रभाताईंनी, अपूर्व कल्याण, मधुरकंस,पटदिप-मल्हार,तिलंग-भैरव,भीमकली,रवी भैरव यासारख्या नव्या रागांचीही निर्मिती केली आहे.प्रथमच "टप्पा"गायनाचा परिचय किराणा घराण्यात करून दिला.

*शिक्षणःविज्ञान आणि कायद्याच्या पदवी बरोबरच,*संगीत अलंकार*गंधर्व महाविद्यालय-डाँक्टर आँफ म्युझिक.*सरगम बद्दल संशोधन.* पाश्र्चात्य संगीत श्रेणी ४-ट्रिनिटी म्यझिक काँलेज.लंडन.*कथ्थक न्रुत्यशैलीचे ओपचारिक शिक्षण.**

💮"स्वरमयी💮सुस्वराली💮स्वरांगिणी💮आणि सुररंजनी💮 ही पुस्तके.स्वतः रचलेल्या ५०० शास्त्रीय व लोकरचना या पुस्तकांमधून आहेत.🏵️अंतःस्वर हे त्यांचे कवितांचे पुस्तक ही खूप प्रसिध्द आहे.ह्याचा इंग्रजी अनुवाद झाला आहे.*
इंग्रजी भाषेतील "एनलायटनिंग द लिसनर" आणि "अँलाँग द पाथ आँफ म्युझिक"

ही पुस्तके भारतीय शास्त्रीय संगीतात पथदर्शक आहेत.
💮पुरस्कारःसंगीत नाटक अकादमी पुरस्कार💮पद्मश्री💮पद्मभुषण💮आणि अनेक छोटे मोठे पुरस्कार.🏵️"स्वरयोगिनी"डाँ प्रभा अत्रे राष्ट्रीय संगीत पुरस्कार*२०११ पासून देण्यास सुरवात.

💮🏵️अशा संगीत विदुषीला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा🏵️💮💮💮🏵️🏵️💮💮💮🏵️💮सौजन्यःविकिपीडिया..डाँ प्रभा अत्रे यांचे संकेतस्थळ...आजचे भावगीत प्रभाताईंनीच गायलेले भावगीत.

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling