Mumbai-Pune is already on HIGH ALERT 🚨
5 months back the situation was like, you won't get bed available in BMC/Gov. Hospitals
Now you will not get it even in private hospitals😭
So don't step out of the house if it's not an emergency!
And wait until this useless MVA gov falls
मागील काही ६-७ दिवसांपासून रुग्ण संख्या दुप्पट होत चाललीय, मात्र सरकारकडून काही उपाय योजना नाही किंवा नियम नाहीत.
ज्याबद्दल ह्या सरकारला काही कल्पनासुद्धा नाही त्या महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यांविषयी मी न बोलने पसंत करेल
पुढील १०-१५ दिवसात ताबडतोब नियोजन न केल्यास स्मशानभूमी समोर लाईन लागेल.
व्हेंटिलेटर तर सोडा, साधा O2 बेड भेटत नाहीये
BMCच Priv. Hosp. मधील बेड manage करणार ठरलेलं असतांनाही, परवाच एकाला बोलताना ऐकलं "BMC च काही टेंशन नाही, आपला कट काढून ठेव तुझ करून देतो मी ॲडमिशन बरोबर"😶
PMC फंडमधून आलेले व्हेंटिलेटर BMC हॉस्पिटल्समध्ये धूळ खात पडून आहेत, साधं इंस्टॉल करायला ह्यांना एवढी जीवावर येतेय? मग कशाला उगाच केंद्र सरकारवर ताशेरे ओढताय?
मित्रांनो तुम्ही कुठल्याही पक्षाला/ सरकारला पाठिंबा देत असाल, त्याने काही फरक पडणार नाहीये, जेव्हा आपल्याच घरातलं कुणी असेल आणि बेड भेटणार नाही तेव्हा कुणीच मदतीला येणार नाही कारण मदतीला त्यांच्याकडेच काही नसेल एवढं लक्षात ठेवा !
आज झोपलेल्या सरकारला जागं करणार नाही तर संपलं म्हणून समझा
घ्यायचं तर घ्या, नाहीतर तुम्ही पण झोपेचं साँग घेतलं तरी काही हरकत नाही
फक्त आज दुसर कुणी आहे उद्या तुम्ही किंवा तुमच्या परिवारातल कुणीतरी असेल एवढं लक्षात ठेवा!😢
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.
