PIB in Maharashtra 🇮🇳 Profile picture
Zonal Office of Press Information Bureau @PIB_India, M/o Information & Broadcasting @MIB_India, Government of India, Mumbai, Maharashtra.

Jul 5, 2021, 10 tweets

केंद्रीय शिक्षण मंत्री @DrRPNishankयांच्या हस्ते समजावून घेऊन वाचनात प्राविण्य मिळवणे याविषयीच्या (#NIPUNBharat) राष्ट्रीय उपक्रमाचा शुभारंभ

निपुण भारत या उपक्रमाची अंमलबजावणी @DselEduMinistry करत आहे

हा कार्यक्रम LIVE Link येथे पाहू शकता
@airnews_mumbai

#NIPUNBharat च्या मार्गदर्शक सूचना आणि आराखडा हा राज्यसरकारांशी सल्लामसलत करून तयार करण्यात आला आहे . याशिवाय @ncert तेच अन्य बाह्य संस्था या प्रक्रियेत सहभागी आहेत. @cbseindia29, @KVS_HQ, @CommissionerNVS
यांचाही या उपक्रमाला पाठींबा आहे.

- सचिव, @DselEduMinistry

#NationalEducationPolicy2020 चा मोठ्या भागाची अंमलबजावणी #NIPUNBharat च्या माध्यमातून होणार आहे. देशातील प्रत्येक बालकाच्या हजेरीपटनोंदणी आणि प्रगतीची नोंद घेतली जाणार असून निपुण भारत मिशन चे हे सर्वात महत्वाचे वैशिष्ठ्यआहे: सचिव, @DselEduMinistry
@airnews_mumbai @airnews_nagpur

#NEP2020नुसार प्राथमिक शाळेत बालकांना अक्षर आणि अंक यांचे पायाभूत ज्ञान मिळेल हे आणि ते त्यांच्या शिक्ण्यातून दिसेल असे आपले उद्दिष्ट हवे. प्रत्येक बालकासाठी प्राथमिक शाळा स्तरावर त्याची 2026-27पर्यंत अंमलबजावणी करणे हे आमचे ध्येय आहे

: सह सचिव, @EduMinOfIndia

#NIPUNBharat

मौखिक भाषा विकास, मौखिक वाचन , समजून घेऊन वाचणे आणि लेखन कौशल्य यांचा पायाभूत साक्षरतेत समावेश आहे. अंकाचा वापर करून दैनदिन प्रश्न सोडविणे आणि त्याचे विष्श्लेशन येणे म्हणजे पायाभूत अंकज्ञान

: सह सचिव, @DselEduMinistry

#NIPUNBharat

@airnews_mumbai @airnews_nagpur @airnews_pune

#NIPUNBharat Mission ची काही उद्दिष्टये:

✅शोध आणि कृती आधारित शिक्षण पद्धती

✅प्रेरणा , स्वतंत्रपणे आणि मनाचा वापर करून शिकण्याची क्षमता बालकांमध्ये विकसित करणे

:सह सचिव, @DselEduMinistry

देशातील बालकांची पायाभूत अक्षर आणि अंक ज्ञान बळकट करण्याच्या हेतूने #NIPUNBharat Missionचा शुभारंभ करण्यात आला आहे. आपल्या प्राथमिक आणि शालेय शिक्षणाचा दर्जा सुधारला तरच आपल्या उच्च शिक्षणात सुधारणा होऊ शकेल- केंद्रिय शिक्षण राज्य मंत्री @SanjayDhotreMP

@airnews_nagpur

#NIPUNBharat Mission चा आजचा शुभारंभ हा देशासाठी एक ऐतिहासिक दिवस आहे. 2026-27 पर्यंत देशातील प्रत्येक बालकाकडे पायाभूत अक्षर आणि अंकज्ञान कौशल्य असेल आणि तिसऱ्या इयत्तेसाठी आवश्यक वाचन, लेखन आणि गणिती क्षमता असतील: @DrRPNishank

@airnews_mumbai @airnews_nagpur @airnews_pune

#NIPUNBharat Mission च्या अंमलबजावणीसाठी 2021-22 या आर्थिक वर्षासाठी 2688.18 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत:

Union Education Minister @DrRPNishank

@airnews_mumbai @airnews_nagpur @airnews_pune

#NIPUNBharat Mission हे 3 ते 9 या वयोगटातील बालकांसाठी आणि शालेय पूर्व ते तिसऱ्या इयत्तेपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी आहे .तसेच इयत्ता 4 आणि 5 च्या बालकांमध्ये या क्षमता विकसित झाल्या नसतील तर त्यांना या अंतर्गत अतिरिक्त शिक्षण साहित्य पुरवले जाईल: @DrRPNishank

@airnews_mumbai

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling