केंद्रीय मंत्री @ianuragthakur यांच्या हस्ते #Tokyo2020 मधील 🥈रौप्य पदक विजेती भारोत्तोलक @mirabai_chanu हिचा सत्कार.
सत्कारसोहळ्याचे प्रसारण- facebook.com/sportsauthorit…
#Cheer4India @WeAreTeamIndia
#Cheer4India
#Tokyo2020 मधील Second place medalरौप्य पदक विजेती भारोत्तोलक @mirabai_chanu चा सत्कारसोहळा.
रिओ ऑलिम्पिकमध्ये पदकाने हुलकावणी दिली होती, त्यामुळे अधिक एकाग्रतेने मेहनत करत पदकापर्यंतचा प्रवास पूर्ण झाला. देशासाठी पदक जिंकल्याचा खूप आनंद आहे-मीराबाई चानू.
#Cheer4India
#Tokyo2020 मधील रौप्य पदक विजेती भारोत्तोलक @mirabai_chanu चा सत्कारसोहळा.
देशात खेळाडूंना प्रोत्साहन देणारे वातावरण. मुलींनी खेळांमध्ये पुढे यावे- मीराबाई चानू
#Cheer4India
#Tokyo2020 मधील रौप्य पदक विजेती भारोत्तोलक @mirabai_chanu चा सत्कारसोहळा.
प्रसारण-
#Cheer4India
@mirabai_chanu हिने ऑलिम्पिकच्या पहिल्या दिवशीच भारताचा ठसा उमटवला.
#Tokyo2020 मधील पदक हे अथक प्रयत्नांचe परिणाम आहे : केंद्रीय मंत्री @KirenRijiju
#Cheer4India
@mirabai_chanu ने इतिहास निर्माण केला आहे.
मीराबाई चानूचा देशाला अभिमान आहे- केंद्रीय मंत्री @ianuragthakur
#Tokyo2020
#Cheer4India
केंद्रीय मंत्री @ianuragthakur यांच्या हस्ते मीराबाई चानूचा सत्कार.
ईशान्येकडील मुलीने संपूर्ण देशाचा गौरव वाढवला- अनुराग ठाकूर
#Tokyo2020
#Cheer4India
केंद्रीय मंत्री @ianuragthakur यांच्या हस्ते मीराबाई चानूचा सत्कार
पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंना उच्च दर्जाच्या सुविधा पुरवण्यात आल्या.
हा विजय पूर्ण देशाचा विजय आहे. सर्व भारतीय तुमच्या विजयामुळे सुखावले आहेत: केंद्रीय मंत्री @ianuragthakur
#Cheer4India
#Tokyo2020 मध्ये मिळालेले पदक देशाला समर्पित करते: @mirabai_chanu
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याप्रती मीराबाईने व्यक्त केली कृतज्ञता.
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.