पंतप्रधान @narendramodi यांचे #NEP2020 ला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त देशातील शिक्षण समुदायाला संबोधन.
#TransformingEducation
पाहा :
"विद्या प्रवेश" उपक्रमाचा पंतप्रधान @narendramodi
यांच्या हस्ते आरंभ.
उद्देश: विद्यार्थ्यांना चित्रकला, ध्वनी, आकार या माध्यमातून ज्ञान देणे.
#NEP2020
#TransformingEducation
Academics Bank of Credit
अभ्यासक्रमांमध्ये लवचिकता प्रदान करण्याच्या उद्देशाने सुरुवात.
अभियांत्रिकीचे शिक्षण प्रादेशिक भाषांमधून.
उच्च शिक्षणाचा आंतरराष्ट्रीय दर्जा.
NDEAR- डिजीटल भारतात शिक्षणावर सर्वांचा अधिकार असावा, हा उद्देश.
#NEP2020
#TransformingEducation
#NEP2020 ला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त देशवासियांचे आणि सर्व विद्यार्थ्यांचे खूप-खूप अभिनंदन!
गेल्या एक वर्षात, तुम्ही सर्व मंडळी, शिक्षक, प्राचार्य, रणनितीकार यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला प्रत्यक्ष राबवण्यासाठी मेहनत घेतली आहेै : पंतप्रधान
#TransformingEducation
भविष्यात आपण किती पुढे जाऊ, किती उंची प्राप्त करु, हे आपण युवकांना वर्तमान परिस्थितीत कशाप्रकारचे शिक्षण देत आहोत, कशी दिशा देत आहोत यावर अवलंबून आहे
मला वाटते की, भारताच्या #NEP2020 निर्मितीच्या महायज्ञात हा मोठा घटक आहे: पंतप्रधान
@narendramodi
#TransformingEducation
21व्या शतकातील युवक स्वतःची व्यवस्था, स्वतःचे जग, स्वतःच्या इच्छेनूसार बनवू इच्छितो;
म्हणून, त्यांना उभारी देण्यासाठी, जून्या बंधनांतून, पिंजऱ्यांतून मुक्ती पाहिजे: पंतप्रधान @narendramodi
#TransformingEducation
नवीन ‘राष्ट्रीय शिक्षण धोरण’ युवकांना हा विश्वास देते की, देश आता त्यांच्यासमवेत आहे, त्यांच्या आकांक्षासमवेत आहे.
आर्टिफिशियल इंटेलीजेंसला सुरुवात करण्यात आली, तो सुद्धा आपल्या युवकांना future oriented करेला, AI driven economy चा मार्ग दाखवेल: पंतप्रधान @narendramodi
आम्ही दशकांपासून पाहिले आहे की, चांगल्या शिक्षणासाठी परदेशी जावे लागते.
पण, चांगल्या शिक्षणासाठी परदेशातून विद्यार्थी भारतात येतील, चांगल्या संस्था भारतात येतील, हे आम्ही आता पाहणार आहोत
: पंतप्रधान @narendramodi
#TransformingEducation
आजच्या शक्यतांना साकार करण्यासाठी आपल्या युवकांना जगाच्या एक पाऊल पुढे असावे लागेल, पुढचा विचार करावा लागेल.
आरोग्य, संरक्षण, पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान या प्रत्येक क्षेत्रात देशाने समर्थ आणि आत्मनिर्भर झाले पाहिजे: पंतप्रधान @narendramodi
#TransformingEducation
मला आनंद आहे की, 8 राज्यांतील 14 अभियांत्रिकी महाविद्यालये,
5 भारतीय भाषांत- हिंदी, मराठी, तामिळ, तेलुगू, बांग्लामध्ये अभ्यासक्रम शिकवणार आहेत.
अभियांत्रिकीच्या कोर्सचे 11 भारतीय भाषांमध्ये भाषांतर करण्यासाठी एक टूलही विकसित केले आहे: पंतप्रधान
#TransformingEducation
भारतीय संकेत भाषेला प्रथमच एक विषयाचा (Subject) दर्जा दिला आहे.
आता विद्यार्थी एक भाषा म्हणून याचा अभ्यास करतील.
भारतीय संकेत भाषेला प्रोत्साहन मिळेल, दिव्यांगांना मोठी मदत होईल: पंतप्रधान @narendramodi
#TransformingEducation
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.