PIB in Maharashtra 🇮🇳 Profile picture
Zonal Office of Press Information Bureau @PIB_India, M/o Information & Broadcasting @MIB_India, Government of India, Mumbai, Maharashtra.

Aug 9, 2021, 8 tweets

#OlympicGames
क्रीडा मंत्री श्री अनुराग ठाकूर, कायदा आणि न्याय मंत्री श्री किरेन रिजिजू आणि निसीथ प्रामाणिक यांच्या हस्ते #Olympics मधील सर्व पदक विजेत्यांचा एका भव्य कार्यक्रमात सत्कार

थोड्याच वेळात लाइव पाहा
📹

#Olympics मधील सर्व पदक विजेत्यांचा एका भव्य कार्यक्रमात सत्कार

लाइव सुरु
📹

#Tokyo2020 ऑलिम्पिक स्पर्धेत अनेक गोष्टी भारतासाठी प्रथमच घडत होत्या. ऑलिम्पिकमध्ये टीम इंडियाचे यश हे नवीन भारताची जगावर अगदी खेळांमध्येही वर्चस्व गाजवण्याची इच्छा आणि आकांक्षा यांचे प्रतिबिंब आहे. - @ianuragthakur

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली टॉप्स (TOPs ) आणि #kheloindia सारख्या विविध योजनांनी पोडियम फिनिश सुनिश्चित करणारे परिणाम दाखवून दिले आहेत. आम्ही आपल्या क्रीडापटूंना पाठिंबा देत राहू आणि भारताला क्रीडा क्षेत्रातील महासत्ता बनवण्याचा आमचा प्रयत्न आहे- @ianuragthakur

कुस्तीपटू @BajrangPunia यांचा #Tokyo2020 मध्ये पुरुषांच्या फ्रीस्टाईल 65 किलो वजनी गटात कांस्य पदक जिंकल्यानंतर केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते सत्कार केला जात आहे

@ianuragthakur @KirenRijiju @NisithPramanik

गोल्डन बॉय @Neeraj_chopra1 याचा केंद्रीय मंत्री @ianuragthakur यांच्या हस्ते सत्कार

लाइव पाहा

केवळ आपल्या पदक विजेत्यांनी नाही तर प्रत्येक खेळाडूने टोकियोमध्ये सर्वोत्तम कामगिरी केली आहे आणि मी त्या सर्वांचे अभिनंदन करतो - @KirenRijiju

भारताच्या ऑलिम्पिक पदक विजेत्यांचं भव्य स्वागत, क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते सत्कार

टीम इंडियाचे यश हे जगावर वर्चस्व गाजवण्याच्या नव्या भारताच्या आकांक्षांचे प्रतिबिंब आहे: अनुराग ठाकूर

📕pib.gov.in/PressReleseDet…

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling