पंतप्रधान @narendramodi यांच्या हस्ते उज्ज्वला योजना 2.0 चा शुभारंभ
वेळ-12:30 वाजता
पाहा-
#PMUjjwala2
@PetroleumMin @airnews_mumbai @ddsahyadrinews
पंतप्रधान @narendramodi यांच्या हस्ते उज्ज्वला योजना 2.0 चा शुभारंभ
#PMUjjwala2
प्रसारण-
@HardeepSPuri @PetroleumMin @Rameswar_Teli
#Ujjwala योजनेच्या माध्यमातून नागरिकांच्या आयुष्यात परिवर्तन घडून आले आहे.
देशात सध्या 29 कोटी #LPG वापरकर्ते आहेत, हीच संख्या 2014 मध्ये 14.5 कोटी होती: केंद्रीय मंत्री @HardeepSPuri
#PMUjjwala2
उज्ज्वला योजनेने महिलांच्या आयुष्यात प्रकाश आणला आहे.
योजनेचा पहिला टप्पा 2016 मध्ये उ.प्रदेशातील बलिया या मंगल पांडेंच्या भूमीपासून केला होता. तर,
दुसरा टप्पा युपीच्या वीरभूमी महोबा येथून सुरु करत आहोत: पंतप्रधान @narendramodi
#PMUjjwala2
महिलांचे आरोग्य, सुविधा आणि सबलीकरणाला बळ देण्याचे काम उज्ज्वला योजनेने केले आहे.
योजनेच्या पहिल्या टप्प्यात 8 कोटी गरीब, दलित, आदिवासी कुटुंबांतील भगिनींना मोफत गॅस जोडणी दिली.
कोरोना काळात याचा किती लाभ झाला हे आपल्याला दिसून आले: पंतप्रधान @narendramodi
#PMUjjwala2
#PMUjjwala2
आता श्रमिकांना एलपीजी जोडणीसाठी पत्ता देताना काळजी करण्याची गरज नाही
सरकारला तुमच्या प्रामाणिकपणावर पूर्ण विश्वास आहे
तुम्हाला तुमच्या पत्त्याविषयी एक सेल्फ डेक्लेरशन द्यावे लागेल आणि गॅस जोडणी मिळेल: पंतप्रधान @narendramodi
जैवइंधन केवळ स्वच्छ इंधन नाही,
तर हे इंधन आत्मनिर्भरतेच्या इंजिनाला, देशाच्या विकास इंजिनाला, गावच्या विकासाला गती देणारे आहे.
जैवइंधन आपण घर आणि शेतीतील कचरा, झाडांपासून, खराब धान्यापासून प्राप्त करु शकतो: पंतप्रधान @narendramodi
देश पायाभूत सुविधांच्या पूर्ततेसाठी, चांगल्या आयुष्याचे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने पुढे जात आहे
पुढील 25 वर्षांत यात आपल्याला वाढ करायची आहे
समर्थ & सक्षम भारताचा हा संकल्प आपण सर्व मिळून साध्य करु
यात भगिनींची भूमिका मोठी असणार आहे: पंतप्रधान @narendramodi
#PMUjjwala2
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.