PIB in Maharashtra 🇮🇳 Profile picture
Zonal Office of Press Information Bureau @PIB_India, M/o Information & Broadcasting @MIB_India, Government of India, Mumbai, Maharashtra.

Aug 16, 2021, 8 tweets

Launch of Rag Rag Mein Ganga- II

'रग रग में गंगा'-II चा आरंभ.

केंद्रीय जलशक्ती मंत्री @gssjodhpur, केंद्रीय मंत्री @ianuragthakur आणि केंद्रीय मंत्री @prahladspatel यांच्या हस्ते नमामी गंगे योजनेअंतर्गत 'रग रग में गंगा'-II अभियानाचा आज आरंभ करण्यात आला.

'रग रग में गंगा'-II #AmritMahotsav प्रति समर्पित करण्यात आलेले आहे.

15 ऑगस्ट 2023 पर्यंत दुसरे पर्व असणार. हे केवळ जनजागृती अभियान असणार नाही.

तर, नद्या, नाले यांचे पुनरुज्जीवन करण्यात येणार- केंद्रीय मंत्री @prahladspatel

'रग रग में गंगा'-II चा केंद्रीय मंत्री @gssjodhpur, @ianuragthakur & @prahladspatel यांच्या हस्ते आरंभ.

#AmritMahotsav

Launch of Rag Rag Mein Ganga- II

जीवनवाहिनी, मोक्षवाहिनी असलेल्या गंगा नदीसंदर्भात सादर करण्यात आलेल्या पहिल्या कार्यक्रमाला मिळालेला प्रतिसाद पाहून, कार्यक्रमाचा दुसरा भाग सुरु करण्यात आला हे 'रग रग में गंगा' चे मोठे यश आहे: केंद्रीय मंत्री @ianuragthakur

हा केवळ एक कार्यक्रम नाही. तर लोकसहभागाचे उत्तम उदाहरण आहे. सुमारे पावणे दोन कोटी लोकांनी पहिल्या पर्वाला प्रतिसाद दिला.

Rag Rag Mein Ganga- II : दुसऱ्या पर्वात 26 भाग दाखवण्यात येणार आहेत.

: केंद्रीय मंत्री @ianuragthakur

रग रग मे गंगा कार्यक्रमाची व्याप्ती समाजमाध्यमांतूनही असणार आहे. गंगा नदीच्या पुनरुत्थानासाठी सामुहिक प्रयत्नांची आवश्यकता.

दुसऱ्या पर्वालासुद्धा चांगला प्रतिसाद मिळेल: केंद्रीय मंत्री @ianuragthakur

@MoJSDoWRRDGR @cleanganganmcg @gssjodhpur

गंगा नदीवर देशातील 40% लोकांची उपजिविका अवलंबून आहे.

मागच्या 5 वर्षात वास्तविक पाहता 3 वर्षांत गंगा नदीची स्वच्छता घडवून आणली आहे. हे या अभियानाचे यश आहे- केंद्रीय मंत्री @gssjodhpur

#NamamiGange #RagRagMeinGanga

रग रग मे गंगा, पर्व 2 : एक निर्मल अविरल यात्रा

गंगा नदी आणि अलकनंदा, यमुना आणि गंडक या तिच्या उपनद्यांवर आधारीत हा कार्यक्रम असून यात नदीकिनाऱ्यावरील वारशांचाी माहिती दिली जाणार आहे.

#NamamiGange #RagRagMeinGanga

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling