PIB in Maharashtra 🇮🇳 Profile picture
Zonal Office of Press Information Bureau @PIB_India, M/o Information & Broadcasting @MIB_India, Government of India, Mumbai, Maharashtra.

Aug 27, 2021, 8 tweets

संरक्षणमंत्री @rajnathsingh 'डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ अ‍ॅडव्हान्सड टेक्नॉलीज' (DIAT) पुणे, येथे संबोधित करणार.

संरक्षणमंत्री या अभिमत विद्यापीठाचे कुलपती आहेत.

थेट प्रसारण:

@DefenceMinIndia| @DRDO_India| @DefPROMumbai @PRODefPune

'डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ अ‍ॅडव्हान्सड टेक्नॉलीज' (DIAT) पुणे संस्थेला राष्ट्रीय पातळीवरची संस्था म्हणून उदयाला आली पाहिजे.

संस्थेची उत्पादने पाहता दिसते की, संस्थेला उज्ज्वल भवितव्य आहे.

सामुहिक प्रयत्नांमधून हे शक्य आहे- संरक्षणमंत्री @rajnathsingh

देशाला आत्मनिर्भर बनवण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्हिजन आहे.

मला विश्वास आहे की, संस्थेचे ज्या प्रकारे काम चालले आहे. त्यातून दिसते की हे स्वप्न पूर्ण होण्यास वेळ लागणार नाही-संरक्षणमंत्री @rajnathsingh

संरक्षण मंत्रालयाकडून अनेक उपक्रम राबवले जात आहेत, ज्यातून आपली सेना, शिक्षणतज्ज्ञ, उद्योग आणि सरकारचे प्रतिनिधी एका व्यासपीठावर येऊन ज्ञान आणि best practices सामायिक करुन नवोन्मेष मार्गावर पुढे जाऊ शकतात: संरक्षणमंत्री @rajnathsingh

सरकारने यावर्षी 1000 कोटी रुपयांचे बजेट केवळ iDEX शी निगडीत खरेदीसाठी वर्ग केले आहे.

तसेच संरक्षण आणि एरोस्पेस क्षेत्राला चालना देण्याासठी 300 पेक्षा अधिक start-ups च्या पाठिंब्यासाठी, सुमारे 500 कोटी स्वतंत्ररित्या वर्ग करण्यात आले आहेत: संरक्षणमंत्री @rajnathsingh

संशोधनावर विशेष लक्ष देत #NEP2020 मध्ये 'नॅशनल रिसर्च फाउंडेशन' ची कल्पना मांडण्यात आली आहे, ज्यासाठी पुढील 5 वर्षांत एकूण 50,000 कोटी रुपये संशोधनासाठी खर्च केले जाणार आहेत: संरक्षणमंत्री @rajnathsingh

DIAT faculty members आपल्या क्षेत्रात अग्रणी आहे. मला हेही सांगण्यात आले आहे की, DIAT चे 03 प्रोफेसर जगातील अग्रणी 2% ब्रॅकेट मध्ये स्थान मिळाले आहे: संरक्षणमंत्री @rajnathsingh

मला सांगण्यात आले आहे की, DIAT ने अनेक आंंतरराष्ट्रीय कार्यशाळांचे आयोजन केले आहे. सशस्त्र दल आणि DRDO च्या वैज्ञानिकांना अशाप्रकारच्या कार्यशाळांच्या माध्यमातून नियमित अद्ययावत केले जात आहे: संरक्षणमंत्री @rajnathsingh

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling