केंद्रीय मंत्री @ianuragthakur आणि राज्यमंत्री @NisithPramanik यांच्या हस्ते फीट इंडिया मोहिमेच्या दुसऱ्या वर्षानिमित्त #FitIndiaApp चा आरंभ.
@manpreetpawar07
पंतप्रधानांचे स्वप्न आहे, देशातील नागरिकांमध्ये तंदुरुस्तीविषयी जागृती निर्माण व्हावी. त्यासाठी #FitIndiaApp ची निर्मिती.
यामुळे नक्कीच शारिरीक तंदुरुस्तीविषयी प्रसार-प्रचार होईल-केंद्रीय राज्यमंत्री @NisithPramanik
#FitIndiaApp देशातील नागरिकांच्या तंदुरुस्तीसाठी निर्माण करण्यात आला आहे.
देशातील युवा तसेच सर्व नागरीक तंदुरुस्त असतील तर देशाचे भवितव्य उज्ज्वल आहे, ही पंतप्रधानांची भावना. यातूनच या ऍपची निर्मिती-केंद्रीय मंत्री @ianuragthakur
#FitIndiaApp जास्तीत जास्त लोकांनी डाऊनलोड करावा. या ऍपच्या माध्यमातून तंदुरुस्तीचे निकष, तुमच्यासाठीच्या सूचना, आहाराविषयी माहिती मिळेल:
केंद्रीय मंत्री @ianuragthakur
जास्तीत जास्त नागरिकांनी #FitIndiaApp डाऊनलोड करण्याचे केंद्रीय मंत्री @ianuragthakur यांचे आवाहन.
तुमच्या वयानूसार शारिरीक तंदुरुस्ती निकषात तुम्ही बसता की नाही, याची चाचणी या ऍपच्या माध्यमातून करता येते.
#FitIndiaApp अँड्रॉईड आणि IOS वर उपलब्ध.
#FitIndiaApp हा तंदुरुस्ती निकष चाचणीसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. या माध्यमातून तंदुरुस्तीच्या निकषात बसतो की नाही, त्यानूसार काय आहार, व्यायाम केला पाहिजे यासाठी हा ऍप महत्त्वाचा आहे: हॉकी कर्णधार @manpreetpawar07
#FitIndiaApp ऍप जास्तीत जास्त नागरिकांनी डाऊनलोड करण्याचे केंद्रीय मंत्री @ianuragthakur यांचे आवाहन.
"फिटनेस का डोज आधा घंटा रोज" हा मंत्र आचरणात आणा.
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.