PIB in Maharashtra 🇮🇳 Profile picture
Zonal Office of Press Information Bureau @PIB_India, M/o Information & Broadcasting @MIB_India, Government of India, Mumbai, Maharashtra.

Sep 16, 2021, 12 tweets

राष्ट्रीय मालमत्ता पुनर्बांधणी कंपनी लिमिटेड ने थकीत कर्ज मालमत्ता अधिग्रहणासाठी जारी केलेल्या रोखे पावतीसाठी 30,600 कोटी रुपयांची केंद्र सरकारची हमी द्यायच्या निर्णयाला केंद्रीय मंत्रिमंडळाने काल मंजुरी दिली.

आणखी वाचा –pib.gov.in/PressReleasePa…

राष्ट्रीय मालमत्ता पुनर्बांधणी कंपनी लिमिटेड (एनएआरसीएल ) म्हणजे काय ? ती कोणी स्थापन केली आहे ?

#FAQ

भारत कर्ज निवारण कंपनी लि. (आयडीआरसीएल) म्हणजे काय ? याची स्थापना कोणी केली ?👇

सध्या 28 मालमत्ता पुनर्बांधणी कंपनी अस्तित्वात असताना राष्ट्रीय मालमत्ता पुनर्बांधणी कंपनी आणि भारत कर्ज निवारण कंपनी - पद्धतीच्या रचनांची आवश्यकता का आहे ?👇

सरकारी हमीची आवश्यकता का आहे ?👇

राष्ट्रीय मालमत्ता पुनर्बांधणी कंपनी लिमिटेड आणि भारत कर्ज निवारण कंपनी लिमिटेड यांचे काम कसे चालते ?👇

या नव्या रचनेतून बँकांना काय लाभ मिळेल ? 👇

याची स्थापना आत्ता का करण्यात येत आहे ?👇

या हमीचा उपयोग केला जाण्याची शक्यता आहे का ?👇

सरकार वेगवान आणि वेळेवर तोडगा कसा सुनिश्चित करेल ?👇

राष्ट्रीय मालमत्ता पुनर्बांधणी कंपनी लिमिटेडच्या भांडवलाची रचना कशी असेल आणि त्यात सरकारचे योगदान किती असेल ?👇

थकीत कर्ज मालमत्ता निवारणासाठी राष्ट्रीय मालमत्ता पुनर्बांधणी कंपनी लिमिटेडचे धोरण काय असेल ? 👇

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling