PIB in Maharashtra 🇮🇳 Profile picture
Zonal Office of Press Information Bureau @PIB_India, M/o Information & Broadcasting @MIB_India, Government of India, Mumbai, Maharashtra.

Sep 28, 2021, 6 tweets

📡थेट पहा📡

#PoshanAbhiyaan निमित्त क्षेत्रीय लोकसंपर्क ब्यूरो, नागपूर, @MIB_India आणि महिला बाल विकास विभाग, जिल्हा परिषद, नागपूर यांच्या वतीने वेबिनारचे आयोजन

विषय : "राष्ट्रीय पोषण माह: गंभीर तीव्र कुपोषित मुलांची ओळख आणि पौष्टिक अन्नाचे वितरण"

@robmhgoa @airnews_nagpur

📡थेट पहा📡

#PoshanAbhiyaan निमित्त "राष्ट्रीय पोषण माह: गंभीर तीव्र कुपोषित मुलांची ओळख आणि पौष्टिक अन्नाचे वितरण" विषयावर आयोजित वेबिनार

@BOC_MIB @robmhgoa @MIB_India @airnews_nagpur @FobNagpur @InfoNagpur

#POSHANMaah वेबिनार

वक्ते :

1.योगेश कुंभेजकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नागपूर

2. डॉ. दीपक सेलोकर, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, नागपूर

3. सचिन जाधव, बाल विकास प्रकल्प अधिकारी, नागपूर

@airnews_nagpur @FobNagpur @InfoNagpur

#POSHANMaah

बालकांचा आहार :

✔️पहिल्या सहा महिन्यांपर्यंत निव्वळ स्तनपान
✔️पूरक आहारात सातव्या महिन्यात घट्ट पदार्थापासून सुरुवात करावी

- बालकांचा आहार व कुपोषणाची कारणे याविषयी योगेश कुंभेजकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नागपूर यांनी मार्गदर्शन केले

@FobNagpur

कुपोषणाच्या समस्येच्या निराकरणासाठी यासंदर्भात समाजात जनजागृती करणे आवश्यक असून त्यासाठी अशा प्रकारचे विविध कार्यक्रम आयोजित केले पाहिजे

- सचिन जाधव, बाल विकास प्रकल्प अधिकारी, नागपूर

#POSHANMaah

@airnews_nagpur @FobNagpur

नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी कुपोषित माता/बालकंसाठी शासनाच्या विविध योजना याविषयी अधिक माहिती दिली.

#POSHANMaah

@airnews_nagpur @InfoNagpur

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling