#POSHANMaah निमित्त @robmhgoa आणि @PIBMumbai च्या वतीने वेबिनार
📌 निरोगी आरोग्याकरिता योगा आणि पोषण
🗓️ आज, 29 सप्टेंबर 2021 रोजी
⏲️ सकाळी 11 वाजता
सहभागी व्हा 📹
@MinistryWCD @BOC_MIB
#POSHANMaah वेबिनार
सहभागी वक्ते
1.शिल्पा पाटील, जिल्हा कार्यक्रम अधिकारी,महिला बालकल्याण विभाग, जिल्हा परिषद, कोल्हापूर
2.शुभांगी पार्टे, जिल्हा परिषद आयुष समिती सदस्य
3.संजय देशपांडे, जीवन ज्योती स्वयंसेवी संघटना, कोल्हापूर
@MinistryWCD @BOC_MIB
📹
📡थेट पहा📡
#POSHANMaah निमित्त @robmhgoa आणि @PIBMumbai च्या वतीने वेबिनार
विषय : निरोगी आरोग्याकरिता योगा आणि पोषण
सहभागी व्हा 📹
@MinistryWCD @BOC_MIB
पोषण अभियानाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी निरोगी आरोग्य आणि पोषक आहाराचे महत्व याबाबत जनजागृती करणे गरजेचे असून त्यासाठी #POSHANMaah मध्ये आयोजित केले जाणारे विविध कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचे आहे
- शिल्पा पाटील, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, महिला आणि बालकल्याण विभाग, कोल्हापूर
निरोगी आरोग्यासाठी योग्य पोषक आहार गरजेचा असून त्यामध्ये ऋतुमानानुसार बदल करणे आवश्यक आहे
- डॉ. शुभांगी पार्टे, जिल्हा परिषद आयुष समिती सदस्य
#POSHANMaah
🎥
@Info_Kolhapur @fobkolhapur
✔️अति शीत तसेच अति उष्ण आहार टाळावा
✔️चावून खण्यासारखे पदार्थ आहारात असावेत
✔️भूक लागल्यानंतर आहार घेणे गरजेचे
✔️आहाराबरोबर कोमट पाणी घेतल्यास पोषण व्यवस्थित होण्यास मदत होते
- डॉ. शुभांगी पार्टे, जिल्हा परिषद आयुष समिती सदस्य,
📹
जगाच्या एकूण लोकसंख्येच्या जवळजवळ वीस कोटी लोक कुपोषित आहेत, यात बालके, प्रौढ, वृद्ध अशा सर्वांचाच अंतर्भाव आहे.
जगातील 41 देशात कुपोषण दिसून येते, यात आपल्या देशाचाही समावेश आहे
- संजय देशपांडे, जीवन ज्योती स्वयंसेवी संघटना, कोल्हापूर
#POSHANMaah
कुपोषणाची समस्या दूर करण्यासाठी समाजात जनजागृती करणे गरजेचे असून त्यादृष्टीने सरकारच्या वतीने अनेक प्रयत्न सुरु आहेत, या प्रयत्नांना समाजाने देखील आपली जबाबदारी समजून काम करणे गरजेचे आहे
-संजय देशपांडे, जीवन ज्योती स्वयंसेवी संघटना, कोल्हापूर
#POSHANMaah
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.