केंद्रीय मंत्री @nitin_gadkari यांच्या हस्ते अहमदनगर इथं 527 किमी लांबीच्या 25 महामार्ग प्रकल्पांचं थोड्याच वेळात लोकार्पण
या प्रकल्पांसाठी सुमारे 4075 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित
कोनशिला समारंभ थोड्याच वेळार सुरू होईल
@InfoAhmednagar
📡थेट पहा📡
केंद्रीय मंत्री @nitin_gadkari यांच्या हस्ते अहमदनगर इथं 527 किमी लांबीच्या 25 महामार्ग प्रकल्पांचा लोकार्पण कार्यक्रम
कोनशिला समारंभ थोड्याच वेळार सुरू होईल
@InfoAhmednagar
पहा
केंद्रीय मंत्री @nitin_gadkari कार्यक्रमाला संबोधित करत आहेत
#PragatiKaHighway
@InfoAhmednagar @MahaDGIPR @InfoDivNashik @airnews_mumbai @ddsahyadrinews
अहमदनगर जिल्ह्याला विकासाचा इतिहास आहे.
- केंद्रीय मंत्री @nitin_gadkari
इथेनॉल इंधन पेट्रोल पेक्षाही उत्तम तसेच स्वस्त आहे. इथेनॉल उत्पादन वाढवणे गरजेचे आहे
- केंद्रीय मंत्री @nitin_gadkari
येणाऱ्या काळात साखर तयार करण्याऐवजी साखरेचं रूपांतर इथेनॉल मध्ये केलं पाहिजे
आपली वाहने 100 टक्के इथेनॉल वर चालली पाहिजे
- केंद्रीय मंत्री @nitin_gadkari
सुरत-नाशिक-अहमदनगर-सोलापूर-अक्कलकोट-चेन्नई हा महामार्ग अहमदनगर जिल्यासाठी अतिशय लाभदायक आहे
एकूण 50 हजार कोटी खर्चापैकी 8 हजार कोटी एकट्या अहमदनगर जिल्ह्यासाठी आहेत
- केंद्रीय मंत्री @nitin_gadkari
शेतकऱ्यांना भूसंपादनाचे योग्य पैसे मिळाले पाहिजेत
- केंद्रीय मंत्री @nitin_gadkari
@InfoAhmednagar @MORTHIndia
@MahaDGIPR
🎥
केंद्रीय मंत्री @nitin_gadkari यांच्या हस्ते अहमदनगर इथं ₹4075 कोटी किंमतीच्या 527 किमी. लांबीच्या 25 महामार्ग प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण
@InfoAhmednagar
🎥
इथेनॉलचे उत्पादन वाढवण्यावर भर देण्यात यावा असे केंद्रीय मंत्री @nitin_gadkari यांचे आवाहन
अहमदनगर जिल्ह्यातील 4 हजार 75 कोटी रुपये खर्चाच्या 527 किलोमीटर लांबीच्या राष्ट्रीय महामार्गाच्या प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण
📙
pib.gov.in/PressReleasePa…
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.