PIB in Maharashtra 🇮🇳 Profile picture
Zonal Office of Press Information Bureau @PIB_India, M/o Information & Broadcasting @MIB_India, Government of India, Mumbai, Maharashtra.

Oct 3, 2021, 10 tweets

केंद्रीय नौवहन मंत्री @sarbanandsonwal यांची @shippingcorp च्या हिरक जयंती कार्यक्रमास उपस्थिती.

दिनांक- 3 ऑक्टोबर 2021

वेळ- 4 वाजेपासून

पाहा-

केंद्रीय नौवहन मंत्री @sarbanandsonwal यांची @shippingcorp च्या हिरक जयंती कार्यक्रमास उपस्थिती.

थेट प्रसारण-

केंद्रीय नौवहन मंत्री @sarbanandsonwal यांच्या हस्ते @shippingcorp च्या हिरक जयंती कार्यक्रमाचे उद्घाटन.

राज्यमंत्री शंतनू ठाकूर, खासदार मनोज कोटक, शिपींग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या अध्यक्ष श्रीमती एच.के.जोशी, मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष राजीव जलोटा यांची याप्रसंगी उपस्थिती.

आर्थिक अडचणी असतानाही शिपींग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने नवोन्मेषी उपाययोजनांच्या माध्यमातून सागरी क्षेत्रात आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे- श्रीमती एच के जोशी, अध्यक्ष, @shippingcorp

@HKJoshi13

एमटी स्वर्ण कृष्णा या @shippingcorp च्या मालवाहू जहाजाने पूर्ण महिला अधिकाऱ्यांच्या सहाय्याने जहाज संचलित करुन जागतिक सागरी क्षेत्रात आगळी कामगिरी नोंदवली. त्यांचा केंद्रीय मंत्री @sarbanandsonwal यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

केंद्रीय मंत्री @sarbanandsonwal यांच्या हस्ते याच कार्यक्रमात @shippingcorp च्या हिरक जयंतीनिमित्त कॉफी टेबल बुक प्रकाशित करण्यात आले.

पुस्तकासाठीची लिंक-scicoffeetablebook2021.sci.co.in

2030 पर्यंत जगात नौवहन क्षेत्राला जागतिक पातळीवर अग्रेसर बनवण्याचे पंतप्रधांचे व्हिजन आहे. देशातील प्रमुख बंदरांचा विकास करणे, बंदरांना आंतरराष्ट्रीय नकाशावर आणण्यासाठी सर्व प्रयत्न करण्यात येत आहेत-केंद्रीय मंत्री @Shantanu_bjp

भारताला नौवहन क्षेत्रात जगातील प्रमुख केंद्र बनवण्यासाठी सरकार प्रयत्नरत-केंद्रीय मंत्री @sarbanandsonwal

'2022 पर्यंत 400 अब्ज अमेरिकी डॉलर्स निर्यातीचे लक्ष्य साध्य करणार'.

मुंबई देशातील प्रमुख केंद्र आहे. देशाची आर्थिक राजधानी म्हणून मुंबई ओळखले जाते. शिपींग कॉर्पोरेशनची यात महत्त्वाची भूमिका राहिली आहे-केंद्रीय मंत्री @sarbanandsonwal

@shippingcorp च्या हिरक महोत्सवी कार्यक्रमाची केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत सांगता.

पंतप्रधानांचे व्हिजन आहे वाहतूकीतून परिवर्तन (Transformation through transportation) घडवून आणणे.

याकामी @shippingcorp ची मोठी भूमिका आहे. आगामी काळात याची ताकद आणखी वाढवण्याची गरज आहे-केंद्रीय मंत्री @sarbanandsonwal

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling