केंद्रीय मंत्री @nitin_gadkari महाराष्ट्रातील नाशिक येथे 1678 कोटी रुपये खर्चाच्या 206 किलोमीटर लांबीच्या 12 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार
🗓️ आज 4 ऑक्टोबर 2021
⏲️ संध्याकाळी 6.30 वाजता
#PragatiKaHighway
📡थेट पहा📡
केंद्रीय मंत्री @nitin_gadkari यांच्या हस्ते नाशिक येथे राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी
twitter.com/i/broadcasts/1…
केंद्रीय मंत्री @nitin_gadkari यांच्या हस्ते महाराष्ट्रातील नाशिक येथे विविध राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी
#PragatiKaHighway
केंद्रीय मंत्री @nitin_gadkari यांच्या हस्ते महाराष्ट्रातील नाशिक येथे राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी कार्यक्रम
#PragatiKaHighway
@OfficeOfNG @MORTHIndia @NHAI_Official @InfoDivNashik
@MahaDGIPR
🎥
महाराष्ट्रातील नाशिक येथील विविध राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांच्या उद्घाटन आणि पायाभरणी कार्यक्रमाला संबोधित करताना केंद्रीय मंत्री @nitin_gadkari
#PragatiKaHighway
@OfficeOfNG @MORTHIndia @NHAI_Official @InfoDivNashik
@MahaDGIPR
🎥
कर्कश हॉर्नमुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाचा विचार करता येत्या काळात सगळ्या गाड्यांचे हॉर्न भारतीय वाद्यातच वाजले पाहिजेत यासंदर्भात नियम करणार
- केंद्रीय मंत्री @nitin_gadkari
केंद्रीय मंत्री @nitin_gadkari यांनी महाराष्ट्रात रस्ते अपघातामुळे होणाऱ्या मृत्यूच्या प्रमाणाबद्दल चिंता व्यक्त केली.
नाशिकमध्येही लॉजिस्टिक पार्क बांधायला आपण तयार आहोत. महापालिकेने याकामी पुढाकार घ्यावा.
- केंद्रीय मंत्री @nitin_gadkari
#PragatiKaHighway
@OfficeOfNG @MORTHIndia @NHAI_Official @InfoDivNashik
@MahaDGIPR
🎥
मुंबई-नाशिक महामार्गासाठी 5 हजार कोटी रुपये खर्च करणार
- केंद्रीय मंत्री @nitin_gadkari
#PragatiKaHighway
@OfficeOfNG @MORTHIndia @NHAI_Official @InfoDivNashik
@MahaDGIPR
🎥
येणाऱ्या दोन ते अडीच वर्षात नाशिक ते मुंबई हा प्रवास केवळ दोन तासात होणार
- केंद्रीय मंत्री @nitin_gadkari यांनी व्यक्त केला विश्वास
#PragatiKaHighway
@OfficeOfNG @MORTHIndia @NHAI_Official @InfoDivNashik
@MahaDGIPR
🎥
केंद्रीय मंत्री @nitin_gadkari यांच्या हस्ते नाशिक जिल्ह्यातील 1678 कोटी रुपये खर्चाच्या 206 किलोमीटर लांबीच्या 12 राष्ट्रीय महामार्गाच्या प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण
#PragatiKaHighway
@OfficeOfNG
🎥
📙 pib.gov.in/PressReleasePa…
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.