PIB in Maharashtra 🇮🇳 Profile picture
Zonal Office of Press Information Bureau @PIB_India, M/o Information & Broadcasting @MIB_India, Government of India, Mumbai, Maharashtra.

Oct 13, 2021, 8 tweets

पंतप्रधान @narendramodi पीएम गतीशक्तीचा करणार प्रारंभ

🗓️ आज, 13 ऑक्टोबर 2021
⏲️ सकाळी 11 वाजता

🎥

📡थेट पहा📡

पंतप्रधान @narendramodi पीएम गतीशक्तीचा करणार प्रारंभ

➡️पीएम गतीशक्ती विभागीय आणि प्रमुख पायाभूत सुविधा प्रकल्पांमधील हितसंबंधींसाठी समग्र नियोजन संस्थात्मक करणार

➡️सर्व विभागांना केंद्रीकृत पोर्टलच्या माध्यमातून एकमेकांच्या प्रकल्पांची माहिती मिळवणे शक्य होणार

पंतप्रधान @narendramodi यांच्या हस्ते प्रगती मैदानात नव्या प्रदर्शन संकुलाचे उद्घाटन

भारतीय व्यापार प्रोत्साहन संघटनेचा प्रमुख उपक्रम असलेला भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा (IITF) 2021 चे देखील 14 ते 24 नोव्हेंबर दरम्यान या नव्या प्रदर्शन सभागृहांमध्ये आयोजन होणार

देशातील पायाभूत सुविधा क्षेत्रासाठी ऐतिहासिक ठरणाऱ्या पीएम गतीशक्ती- या मल्टी मोडल कनेक्टिविटीच्या राष्ट्रीय मास्टर प्लॅनचे पंतप्रधान @narendramodi यांच्या हस्ते उद्‌घाटन

#AatmanirbharBharat च्या संकल्पासह आम्ही येत्या 25 वर्षातल्या भारताचा पाया घालत आहोत

पीएम #GatiShakti नॅशनल मास्टर प्लॅन भारताचे मनोसामर्थ्य आणि आत्मविश्वास आत्मनिर्भरतेच्या संकल्पापर्यंत घेऊन जाणार आहे

हा राष्ट्रीय आराखडा 21 व्या शतकातल्या भारताला गती शक्ती देईल

- पंतप्रधान

पीएम गतिशक्ती मास्टर प्लॅन, सरकारी प्रक्रिया आणि त्याच्याशी संबंधित विविध संबंधितांना एकत्र तर आणतोच त्याचबरोबर वाहतुकीच्या विविध प्रकारच्या माध्यमांना परस्परांशी जोडण्यासाठीही मदत करतो.

हा समावेशक प्रशासनाचा विस्तार आहे

- पंतप्रधान @narendramodi

गतिशक्तीच्या या महाअभियानाच्या केंद्रस्थानी आहे, भारतातली जनता, भारताचे उद्योग जगत, भारताचे व्यापार विश्व, भारताचे उत्पादक आणि भारताचे शेतकरी

भारताचा वर्तमान काळ आणि भावी पिढ्यांसाठी 21व्या शतकाचा भारत घडवण्यासाठी हे नवी ऊर्जा देईल, त्यांच्या मार्गातले अडथळे नष्ट करेल -पंतप्रधान

पंतप्रधान @narendramodi यांच्या हस्ते पीएम #GatiShakti चा प्रारंभ

आम्ही प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याची केवळ कार्यसंस्कृती विकसित केली नाही तर प्रकल्प वेळेपूर्वी पूर्ण करण्याचे प्रयत्न केले आहेत

- पंतप्रधान

@CimGOI @MORTHIndia

📙pib.gov.in/PressReleasePa…

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling