केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री श्री अमित शहा यांनी पोर्ट ब्लेअरच्या ऐतिहासिक सेल्युलर तुरुंगातील शहीद स्तंभावर महान स्वातंत्र्य सैनिक वीर सावरकरांसह सर्व हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण केली. 1/n
ही अशी जागा आहे जिथे अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी कळत -नकळत अमानुष छळ सहन करून आणि सर्वस्वाचे बलिदान देतानाही वंदे मातरम आणि भारत माता की जय च्या घोषणा दिल्या. -@AmitShah 2/n
ब्रिटिशांनी बांधलेला सेल्युलर तुरुंग हा देशातील लोकांचे सर्वात मोठे तीर्थक्षेत्र आहे, म्हणूनच सावरकर जी म्हणायचे की तीर्थक्षेत्रांमध्ये हे एक महान तीर्थ आहे जिथे अनेक शहीदांनी स्वातंत्र्याचा दीप प्रज्वलित करण्यासाठी बलिदान दिले आहे - @AmitShah
विजयादशमी हा वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो आणि स्वातंत्र्याचे हे तीर्थक्षेत्र वाईटावर चांगल्याच्या विजयाचेही प्रतीक आहे, इथेच कोणीही भारताला गुलाम करू शकत नाही असा संकल्प केला होता.- @AmitShah
सरकारने वीर सावरकरांना वीर ही पदवी दिली नाही, त्यांच्या शौर्य आणि देशभक्तीची पावती म्हणून करोडो लोकांनी सावरकरजींच्या नावाआधी वीर ही उपाधी जोडली आहे - @AmitShah
5/5
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.