पंतप्रधान @narendramodi यांच्या हस्ते आज उत्तर प्रदेशातील नऊ वैद्यकीय महाविद्यालयांचे उद्घाटन.
पंतप्रधान @narendramodi यांच्या हस्ते आज उत्तर प्रदेशातील नऊ वैद्यकीय महाविद्यालयांचे उद्घाटन.
थेट प्रसारण-
पंतप्रधान @narendramodi यांच्या हस्ते आज उत्तर प्रदेशातील नऊ वैद्यकीय महाविद्यालयांचे उद्घाटन.
सिद्धार्थनगर, देवरिया, एढा, गाजीपूर, हरदोई, प्रतापगड, मिर्जापूर, फतेहपूर, जोनपूर या जिल्ह्यांतील ही नऊ वैद्यकीय महाविद्यालये आहेत.
आज केंद्रातील सरकार आणि येथील राज्य सरकार, अनेक कर्मयोगिंच्या दशकांच्या तपस्येचे फळ आहे.
सिद्धार्थनगरमध्ये स्वर्गीय माधव प्रसाद त्रिपाठी जी यांच्या रुपाने समर्पित लोकप्रतिनिधी देशाला मिळाला, ज्यांचे अथक परिश्रम आज देशाच्या कामी येत आहेत: पंतप्रधान @narendramodi
9 नव्या वैद्यकीय महाविद्यालयांमुळे, सुमारे अडीच हजार नवीन बेड मिळाले आहेत, 5 हज़ारापेक्षा अधिक डॉक्टर आणि पॅरामेडिकलसाठी रोज़गाराच्या नवीन संधी उपलब्ध झाल्या आहेत.
याबरोबरच दरवर्षी शेकडो युवकांना वैद्यकीय शिक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे:पंतप्रधान @narendramodi
पूर्वी, वर्षानुवर्षे इमारत उभी राहत नव्हती, इमारत उभी राहिली तर साहित्य उपलब्ध होत नव्हते, दोन्ही बाबी उपलब्ध झाल्या तर डॉक्टर आणि बाकीचा स्टाफ मिळत नव्हता: पंतप्रधान @narendramodi
उत्तर प्रदेशात 2017 पर्यंत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये केवळ 1900 जागा होत्या.
गेल्या चार वर्षांत डबल इंजिन सरकारने यात आणखी 1900 पेक्षा अधिक जागा वाढवल्या: पंतप्रधान @narendramodi
2014 पूर्वी आपल्या देशात 90 हजारपेक्षा कमी मेडिकल जागा होत्या
गेल्या 7 वर्षांमध्ये देशात मेडिकलच्या 60 हजार नवीन जागा निर्माण करण्यात आल्या आहेत: PM @narendramodi
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.