पंतप्रधान @narendramodi यांच्या हस्ते 'पीएम आयुष्मान भारत आरोग्य पायाभूत सुविधा मोहीमे'चा वाराणसी, उत्तर प्रदेशातून आरंभ
प्रसारण:
#HealthInfrastructureMission
देशाने कोरोना महामारीविरोधातील लढाईत 100 कोटी लसीकरण मात्रांचा मोठा टप्पा पूर्ण केला आहे.
बाबा विश्वनाथांच्या आशीर्वादाने, माता गंगेच्या अविरल प्रतापाने, काशीवासियांच्या अखंड विश्वासाने सर्वांना मोफत लसीकरण मोहीम वेगाने प्रगतिपथावर आहे: पंतप्रधान @narendramodi
प्रधानमंत्री आयुष्मान भारत हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर मिशनअंतर्गत गावांमध्ये आणि शहरांमध्ये आरोग्य केंद्र सुरु करण्यात येत आहेत, याठिकाणी रोगाचे प्राथमिक अवस्थेतच निदान करण्याची सोय असेल
याठिकाणी मोफत वैद्यकीय समुपदेशन, फ्री टेस्ट, मोफत औषधे मिळतील: पंतप्रधान @narendramodi
देशाच्या आरोग्य क्षेत्रातील अनेक त्रुटींवर मात करण्यासाठी आयुष्मान भारत हेल्थ इंफ्रास्ट्रक्चर मिशनचे 3 पैलू आहेत
पहिले म्हणजे, रोगनिदान आणि उपचारासाठी व्यापक सुविधा निर्माण करणे: पंतप्रधान @narendramodi
योजनेचा दुसरा पैलू म्हणजे, रोगनिदानासाठी चाचणी केंद्रांची संख्या..
या मिशन अंतर्गत, रोगांवर उपचार, त्यांची देखरेख कशी होईल, यासाठी आवश्यक अशा पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यात येईल: पंतप्रधान @narendramodi
आज केंद्र आणि राज्यातील सरकार गरीब, दलित, शोषित-वंचित, मागास, मध्यम वर्ग सर्वांचे दुःख जाणणारे सरकार आहे.
देशात आरोग्य सुविधा चांगल्या करण्यासाठी आम्ही दिवस-रात्र प्रयत्न करत आहोत: पंतप्रधान @narendramodi
#HealthInfrastructureMission
आज काशीचे हृदय तेच आहे, मन तेच आहे, मात्र कायाकल्प करण्याचा प्रामाणिक प्रयत्न होत आहे;
वाराणसीत गेल्या 7 वर्षांत जेवढे काम झाले आहे, तेवढे गेल्या काही दशकांमध्येसुद्धा झाले नाही-पंतप्रधान @narendramodi
मागील काही वर्षांत काशीचे आणखी मोठे यश म्हणजे, BHU ची पुन्हा जगात श्रेष्ठत्वाकडे वाटचाल
आज तंत्रज्ञानापासून आरोग्यापर्यंत, BHU मध्ये अभूतपूर्व सुविधा तयार होत आहे
देशभरातील युवक शिक्षणासाठी याठिकाणी येत आहेत: पंतप्रधान
@narendramodi
पीएम आयुष्मान भारत #HealthInfrastructureMission ₹ 64,000 कोटीपेक्षा अधिक मुल्याचे आहे. यामुळे देशाच्या आरोग्य पायाभूत सुविधा मजबूत होऊन रोगाशी लढता येईल आणि भविष्यात रोगप्रसारास प्रतिबंध करता येईल: पंतप्रधान
@narendramodi
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.