पंतप्रधान आयुष्मान भारत आरोग्यविषयक पायाभूत सुविधा अभियान
देशव्यापी सर्वात मोठी आरोग्यविषयक पायाभूत सुविधा योजना
आयसीयु आणि ऑक्सिजन सुविधेसह यासह 37,000 नव्या अतिदक्षता खाटा
पंतप्रधान आयुष्मान भारत आरोग्यविषयक पायाभूत सुविधा अभियान
देशव्यापी सर्वात मोठी आरोग्यविषयक पायाभूत सुविधा योजना
11,024 नवी शहरी आरोग्य आणि स्वास्थ्य केंद्र
तज्ञांच्या सेवेसह शहरी पॉलीक्लिनिक
पंतप्रधान आयुष्मान भारत आरोग्यविषयक पायाभूत सुविधा अभियान
देशव्यापी सर्वात मोठी आरोग्यविषयक पायाभूत सुविधा योजना
64,180 कोटी रुपयांची तरतूद
पंतप्रधान आयुष्मान भारत आरोग्यविषयक पायाभूत सुविधा अभियान
देशव्यापी सर्वात मोठी आरोग्यविषयक पायाभूत सुविधा योजना
सार्वत्रिक आणि समावेशक प्राथमिक आरोग्य सुविधांची सुनिश्चिती
पंतप्रधान आयुष्मान भारत आरोग्यविषयक पायाभूत सुविधा अभियान
देशव्यापी सर्वात मोठी आरोग्यविषयक पायाभूत सुविधा योजना
5 लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या सर्व 602 जिल्ह्यात अति दक्षता रुग्णालय सुविधा
पंतप्रधान आयुष्मान भारत आरोग्यविषयक पायाभूत सुविधा अभियान
देशव्यापी सर्वात मोठी आरोग्यविषयक पायाभूत सुविधा योजना
आंतरराष्ट्रीय प्रवेशाच्या 50 ठिकाणी आरोग्य केंद्र / सेवा : 32 विमानतळ, 11 सी पोर्ट आणि 7 सीमारेषा
पंतप्रधान आयुष्मान भारत आरोग्यविषयक पायाभूत सुविधा अभियान
देशव्यापी सर्वात मोठी आरोग्यविषयक पायाभूत सुविधा योजना
देशातील 80 विषाणूजन्य आजार निदान केंद्रे आणि संशोधन प्रयोगशाळा अधिक बळकट करणार
पंतप्रधान आयुष्मान भारत आरोग्यविषयक पायाभूत सुविधा अभियान
देशव्यापी सर्वात मोठी आरोग्यविषयक पायाभूत सुविधा योजना
भारतात कंटेनरमधील 2 फिरती रुग्णालये
पंतप्रधान आयुष्मान भारत आरोग्यविषयक पायाभूत सुविधा अभियान
देशव्यापी सर्वात मोठी आरोग्यविषयक पायाभूत सुविधा योजना
4,000 हून अधिक प्रयोगशाळासमवेत व्यापक देखरेख प्रणालीसह #AatmanirbharBharat ची जडणघडण
“पंतप्रधान आयुष्मान भारत आरोग्य विषयक पायाभूत सुविधा अभियानाच्या माध्यमातून देशातील प्रत्येक काना-कोपऱ्यात, उपचारांपासून महत्त्वाच्या संशोधनापर्यंतच्या सर्व सुविधांसाठी संपूर्ण परिसंस्था उभारण्यात येईल”- @narendramodi
📕pib.gov.in/PressReleasePa…
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.