PIB in Maharashtra 🇮🇳 Profile picture
Zonal Office of Press Information Bureau @PIB_India, M/o Information & Broadcasting @MIB_India, Government of India, Mumbai, Maharashtra.

Oct 26, 2021, 12 tweets

📡थेट प्रसारण दुपारी 12 वाजेपासून 📡

केंद्रीय आरोग्यमंत्री @mansukhmandviya यांची #PMAyushmanBharatHealthInfrastructureMission संदर्भात पत्रकारपरिषद

पाहा #PIB च्या

युट्यूबवर:

#HealthInfrastructureMission
#PMABHIM

केंद्रीय आरोग्यमंत्री @mansukhmandviya यांची #PMAyushmanBharatHealthInfrastructureMission संदर्भात पत्रकारपरिषद

पाहा #PIB च्या

📹

#HealthInfrastructureMission
#PMABHIM

कोणत्याही देशाच्या समृद्धीसाठी देशातील नागरिकांचे आरोग्य उत्तम असणे आवश्यक आहे : केंद्रीय आरोग्यमंत्री @MansukhMandviya

याच दृष्टीकोनातून पंतप्रधानांच्या हस्ते पंतप्रधान आयुष्मान भारत आरोग्य विषयक पायाभूत सुविधा अभियानाचा आरंभ.

#HealthInfrastructureMission
#PMABHIM

▶️2005 पासूनची सर्वात मोठी देशव्यापी आरोग्य सुधारणा योजना

▶️प्रत्येक जिल्ह्यात आरोग्य सुविधांचा विस्तार

▶️ 2021-22 पासून 2025-26 पर्यंत योजनेसाठी 64,180 कोटी रुपयांची तरतूद

#HealthInfrastructureMission
#PMABHIM

जिल्हा स्तर

▶️सर्व 730 जिल्ह्यांमध्ये एकात्मिक सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा

▶️3382 तालुका स्तरावर केंद्र

राज्य/प्रादेशिक स्तर
▶️NCDC च्या 5 प्रादेशिक आणि 20 महानगरीय शाखा

#HealthInfrastructureMission
#PMABHIM

पंतप्रधान आयुष्मान भारत आरोग्य विषयक पायाभूत सुविधा अभियान

▶️रोग निदान, उपचार आणि संशोधनासाठी तालुका, जिल्हा, प्रादेशिक & देशपातळीवर एकात्मिक दृष्टीकोन

▶️सर्वांगीण आरोग्य सुविधा आणि संक्रमण प्रतिबंध योजनेसाठी त्रूटी भरुन काढणे

▶️इतर योजना आणि कार्यक्रमांचे संयुक्तीकरण करणे.

सर्वंकष संक्रमण संशोधन आणि "वन हेल्थ"

▶️जिल्हास्तरावर सध्या असलेल्या 80 संशोधन प्रयोगशाळांना मजबूती प्रदान करणे
▶️राज्य पातळीवर 15 नव्या बायो-सेफ्टी स्तर III प्रयोगशाळांचे कार्यान्वयन
▶️"वन हेल्थ" साठी नवीन राष्ट्रीय संस्था

#HealthInfrastructureMission
#PMABHIM

2025-26 पर्यंत मिळणारे निकाल - सेवा प्रदाता

▪️1.5 लाख आरोग्य & कल्याण केंद्रांची टेले-समुपदेशनसह सेवा

▪️कुशल फ्रंटलाईन आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती-1 डॉक्टर/ 1नर्स/ 1 पुरुष कामगार/1 एएनएमची 11,044 नागरी HWCs मध्ये नियुक्ती

2025-26 पर्यंत मिळणारे निकाल-उपचार

▪️602 जिल्ह्यांमध्ये 35,200 अतिरिक्त खाटा

▪️उर्वरित 128 जिल्ह्यांसाठी पूरक सुविधा

#HealthInfrastructureMission #PMAyushmanBharatHealthInfrastructureMission #PMABHIM

केंद्र पुरस्कृत योजनांचे घटक

▶️केंद्र पुरस्कृत योजनांच्या अंमलबजावणीसाठी 54204.78 कोटी रुपयांची तरतूद.

कर्करोग, मधुमेह यावरील उपचार आणि प्राथमिक स्तरावर तपासणी यासाठी 1,50,000 आरोग्य केंद्रांची उभारणी करणार, यापैकी 79,000 केंद्र यापूर्वीच देशभर कार्यरत: केंद्रीय मंत्री @mansukhmandviya

#HealthInfrastructureMission

आरोग्य आणि कल्याण केंद्रांची उभारणी गावांमध्ये आणि शहरांमध्ये केली जाणार. पुढील 4-5 वर्षात एका जिल्ह्यात सरासरी 90 ते 100 कोटी रुपये खर्च केले जाणार: केंद्रीय मंत्री
@mansukhmandviya

#HealthInfrastructureMission

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling