पंतप्रधान @narendramodi थोड्याच वेळात मन की बात या कार्यक्रमाद्वारे जनतेशी संवाद साधणार
@mannkibaat @MIB_India
@ianuragthakur
पंतप्रधान @narendramodi मन की बात या कार्यक्रमाद्वारे जनतेशी संवाद साधत आहेत
#MannKiBaat
📡
आज मन की बातची सुरूवात आम्ही भारताच्या यशस्वीतेच्या उल्लेखानं करणार आहोत. या महिन्याच्या सुरूवातीला, भारत इटलीतून आपला एक बहुमूल्य असा वारसा आणण्यात यशस्वी झाला आहे
- पंतप्रधान @narendramodi
#MannKiBaat
@airnews_mumbai @mannkibaat
हजारो वर्षांच्या आमच्या इतिहासात, देशाच्या कानाकोपऱ्यात एकाहून एक सुरेख मूर्ति बनवल्या गेल्या, त्यात श्रद्धा होती, शक्ति होती, कौशल्यही होते आणि वैविध्यपूर्णतेने भरलेल्या होत्या. आमच्या प्रत्येक मूर्तिमध्ये तत्कालिन काळाचा प्रभाव दिसून येतो.
- पंतप्रधान
@MinOfCultureGoI
मी देशातील नवतरूणांना आवाहन करतो की, या, भारतीय भाषांमधील जी लोकप्रिय गीतं आहेत, त्यावर आपण आपल्या पद्धतीनं व्हिडिओ बनवा, खूप लोकप्रिय होऊन जाल आपण आणि देशातल्या वैविध्याची ओळख नव्या पिढीला होईल.
- पंतप्रधान
@mannkibaat @airnews_mumbai
जसे आपलं जीवन आपली आई घडवत असते, तसंच आपली मातृभाषा आपलं जीवन घडवत असते. आई आणि मातृभाषा, दोन्ही मिळून जीवनाचा पाया मजबूत करतात, चिरस्थायी करतात. जसं आपण आपल्या आईला सोडू शकत नाही, तसंच आपल्या मातृभाषेलाही सोडू शकत नाही.
- पंतप्रधान @narendramodi
#MannKiBaat
@airnews_mumbai
आजच्या दिवशी 27 फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन आहे.
सर्व मराठी बंधु भगिनींना मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
हा दिवस मराठी कविवर्य विष्णु वामन शिरवाडकरजी, श्रीमान कुसुमाग्रज यांना समर्पित आहे.
- पंतप्रधान @narendramodi
@mannkibaat @airnews_mumbai
आमचा भारत तर भाषांच्या बाबतीत इतका समृद्ध आहे की त्याची तुलनाच होऊ शकत नाही
भारतीय लोक जवळपास 121 मातृभाषांमध्ये जोडले गेले आहेत, याचा आम्हाला अभिमान असला पाहिजे
- पंतप्रधान
गेल्या 7 वर्षांत देशभरात आयुर्वेदाच्या प्रचारावर खूप लक्ष देण्यात आले आहे. आयुष मंत्रालयाच्या स्थापनेमुळे आपली पारंपारिक औषधे आणि आरोग्य पद्धती लोकप्रिय करण्याचा आमचा संकल्प आणखी दृढ झाला आहे
- पंतप्रधान
@moayush
काश्मीरमधील श्रीनगरमध्ये ‘मिशन जल थल’ नावाची अशीच एक लोक चळवळ सुरू आहे. श्रीनगरमधील सरोवरे आणि तलाव स्वच्छ करून त्यांचे जुने वैभव पुन्हा मिळवून देण्याचा हा अनोखा प्रयत्न आहे.
- पंतप्रधान
@mannkibaat
आठ वर्षांपूर्वी देशाने हाती घेतलेल्या 'स्वच्छ भारत मोहिमेची व्याप्तीही काळाच्या ओघात वाढत गेली, नवनवीन शोधांचीही भर पडत गेली. तुम्ही भारतात कुठेही गेलात तरी प्रत्येक ठिकाणी स्वच्छतेसाठी काही ना काही प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येईल.
-पंतप्रधान
@mannkibaat
8 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जाणार आहे
स्किलइंडिया असो, सेल्फ हेल्प ग्रुप असो किंवा लहान-मोठे उद्योग असो, सर्व क्षेत्रात महिलांनी आघाडी घेतली आहे
आज आपल्या देशात संसदेपासून पंचायतीपर्यंत विविध क्षेत्रात महिला नवनवीन शिखरे गाठत आहेत
-पंतप्रधान
@MinistryWCD
उद्या 28 फेब्रुवारी हा 'राष्ट्रीय विज्ञान दिन' आहे.
हा दिवस रामन इफेक्टच्या शोधासाठी देखील साजरा केला जातो.
वैज्ञानिक क्षेत्रातील आपला प्रवास समृद्ध करण्यात महत्त्वपूर्ण योगदान देणारे सीव्ही रमण यांच्या बरोबरीने मी अशा सर्वच शास्त्रज्ञांना आदरांजली वाहतो.
- पंतप्रधान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ (86वा भाग) कार्यक्रमातून देशवासियांशी साधलेला संवाद
#MannKiBaat
@PMOIndia @mannkibaat
@airnews_mumbai
📙pib.gov.in/PressReleasePa…
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.