डरो मत! Profile picture
Raise your voice✊ Gandhi+Ambedkar+Bhagat Singh=Justice

Apr 25, 2022, 9 tweets

#वाचाच
गेल्या आठवड्या मध्ये Sensex मधील सर्वात महत्त्वाच्या आणि सर्वात जास्त valuation असलेल्या 10 मधील 8 कंपन्याचे मिळून एकून 2,21,555.61 करोड रुपायाची Market Cap मध्ये कमी दाखल झाले आहे.

ह्या दहा कंपन्यापैकी अंबानी यांची Reliance Industries आणि Adani Green Energy ह्या कंपन्या फायद्या मध्ये आल्या आहेत. गेल्या आठवड्यामध्ये Sensex 1,141.78 Point ने खाली आले होते Sensex जवळपास 1.95% नी तूटतानी दिसला.

Negative sentiment असताना सुध्दा मुकेशजी अंबानी यांची Reliance Industries आणि Adani Green Energy ह्या दोन कपन्या मात्र फायद्यात दिसल्या. Reliance Industries कंपनीचा Market valuation 1,39,357.52 करोड रुपायाने वाढून 18,66,071.57 करोड रुपयावर पोहचला आहे.

तसेच Adani Green चा Market Cap 3,698.89 करोड रुपयाच्या तेजी सोबत 4,51,749.88 करोड रुपायावर पोहोचला आहे. ह्या सर्व पडाझडीमध्ये IT Sectors मधील Infosys कंपनी आणि प्रायवेट सेक्टरमधील HDFC Bank ला सुध्दा नुकसानीचा सामना करावा लागला आहे.

Infosys कंपनीची Market Valuation 68,548.8 करोड रुपायानी कमी होऊन 6,67,062.55 करोड रुपायावर आला आहे. तसेच HDFC Bank चा Market Cap मध्ये 60,536.97 करोड रुपायाची कमी होऊन 7,51,801.60 करोड रुपायावर आला आहे.

ह्या पडझडीमध्ये Bharti Airtel आणि Tata Consultancy Services ला सुध्दा नुकसानीचा सामना करावा लागला आहे. Bharti Airtel कंपनीची valuation 30,127.49 करोड रुपायानी कमी होऊन 4,05,723.51 करोड रुपायावर आला आहे.

तसेच Tata Consultancy Services चा Market Cap 18,094.01 करोड रुपायांची घट होऊन 13,21,594.47 करोड रुपायावर आला आहे. ह्या मध्ये State Bank of India च्या valuation मध्ये सुध्दा घट झाली आहे. SBI ची valuation 15,261.09 करोड रुपायाने कमी होऊन 4,46,587.56 करोड रुपायावर आली आहे.

तसेच Bajaj finance चा सुध्दा Market Cap 13,264.96 करोड रुपये कमी होऊन 4,30,420.83 करोड रुपायावर आला आहे. ह्या घडामोडी मध्ये मात्र HDFC बॅकSensex च्या मुल्यवान लिस्ट मधून बाहेर झाली आहे.@Am_here_DURGA @be_rose_gaar @Voiceofsilencer @bharat_parody @Sangharshspeaks @MarathiDeadpool

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling