पंतप्रधान @narendramodi यांच्या हस्ते @FinMinIndia
आणि @MCA21India यांनी #AmritMahotsav निमित्त आयोजित केलेल्या आयकॉनिक सप्ताहाचा आरंभ
पंतप्रधानांच्या हस्ते शासकीय योजनांसाठीच्या जन समर्थन पोर्टलचा आरंभ.
पाहा-
@FinMinIndia @nsitharamanoffc @DFS_India
पंतप्रधान @narendramodi यांच्या हस्ते @FinMinIndia
& @MCA21India यांनी #AmritMahotsav निमित्त आयोजित केलेल्या आयकॉनिक सप्ताहाचा आरंभ
मुंबई येथील कार्यक्रमात प्रधान आयकर आयुक्त गीता रविचंद्रन आणि जीएसटी प्रधान आयुक्त अशोक कुमार मेहता यांची उपस्थिती.
#75YearsOfFinancialServices
पंतप्रधान @narendramodi यांच्या हस्ते अर्थमंत्रालय आणि कंपनी व्यवहार मंत्रालयाच्या आयकॉनिक सप्ताहाचा डिजीटल प्रदर्शनाने आरंभ.
#75YearsOfFinancialServices
#FinMinIconicWeek
📹@DDNewslive
@FinMinIndia | @MCA21India
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 1 रुपये, 2 रुपये, 5 रुपये, 10 रुपये आणि 20 रुपयांच्या विशेष नाण्यांचे प्रकाशन. ही नाणी दृष्टीहीन व्यक्तींना देखील सहज ओळखता येतील.
#75YearsOfFinancialServices #FinMinIconicWeek
@FinMinIndia
@MCA21India
'जन समर्थ पोर्टल' या सरकारी योजनेच्या पोर्टलचे पंतप्रधान
@narendramodi यांच्या हस्ते उद्घाटन.
सरकारच्या पत योजनांना जोडणारे हे डिजिटल पोर्टल लाभार्थी आणि ऋण प्रदाते यांना जोडणारा अशा प्रकारचा हा पहिलाच मंच.
@FinMinIndia
#FinMinIconicWeek
#75YearsOfFinancialServices
जगाला भारताकडून समस्यांवरील उपायांची अपेक्षा आहे.
गेल्या 8 वर्षांत आम्ही सामान्य नागरिकांवर दाखवलेल्या विश्वासामुळे हे शक्य होत आहे.
आम्ही नागरिकांना विकासयात्रेत intelligent participants च्या रुपाने प्रोत्साहित केले: पंतप्रधान @narendramodi
#75YearsOfFinancialServices
वित्त मंत्रालयाच्या आयकॉनिक सप्ताह समारंभाचे पंतप्रधान @narendramodi हस्ते उद्घाटन
पतसंलग्न सरकारी योजनांसाठी जनसमर्थ पोर्टल-या राष्ट्रीय पोर्टलचा पंतप्रधानांनी केला प्रारंभ
“21 व्या शतकातला भारत,लोककेंद्रित प्रशासनाच्या दृष्टिकोनातून वाटचाल करत आहे”
📙pib.gov.in/PressReleasePa…
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.