PIB in Maharashtra 🇮🇳 Profile picture
Zonal Office of Press Information Bureau @PIB_India, M/o Information & Broadcasting @MIB_India, Government of India, Mumbai, Maharashtra.

Jan 31, 2023, 7 tweets

निकाल जाहीर !

निखिल महाजन दिग्दर्शित गोदावरी या मराठी चित्रपटानं #SCOFilmFestival मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार पटकावला !

गोदावरीच्या चमुचे अभिनंदन !

#SCOFilmFestival निकाल जाहीर !

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – शाओझी राओ, होम कमिंग (चीनी) चित्रपटासाठी– चीन

अभिनंदन शाओझी राओ !

#SCOFilmFestival निकाल जाहीर !

सर्वोत्कृष्ट अभिनेता– अक्सर इल्यासोव्ह, पॅरालिम्पियन (रशियन) चित्रपटासाठी– कझाकस्तान

अभिनंदन अक्सर इल्यासोव्ह !

#SCOFilmFestival निकाल जाहीर !

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – रानो शोदीयेव्हा, द फेट ऑफ अ वुमन या (उझबेकी) चित्रपटासाठी – उझबेकिस्तान

अभिनंदन रानो शोदीयेव्हा !

#SCOFilmFestival निकाल जाहीर !

परीक्षक मंडळाचे विशेष पारितोषिक – डोन्ट बरी मी विदाऊट इव्हान, (रशियन), दिग्दर्शन, लीयुबोव्ह बोरीसोव्हा, रशिया

डोन्ट बरी मी विदाऊट इव्हानच्या चमुचे अभिनंदन !

#SCOFilmFestival निकाल जाहीर !

परीक्षक मंडळातर्फे विशेष उल्लेखनीय कामगिरीसाठी पारितोषिक - द रोड टू एडन (किरगीझ) चित्रपट, दिग्दर्शन बाकीत मुकुल आणि दास्तान झपर उलु–किर्गीझस्तान

#SCOFilmFestival निकाल जाहीर !

परीक्षक मंडळातर्फे विशेष उल्लेखनीय कामगिरीसाठी पारितोषिक - फॉर्च्युन हा (ताजिक) चित्रपट, दिग्दर्शन मुहीयीद्दीन मुझफ्फर (ताजिकीस्तान)

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling