१) घटना साधारणपणे दीड महिन्यापुर्वी लालडोंगर,मुंबई येथे घडली आहे.गुन्ह्यातील पिडीत मुलीला तेथील प्रमुख आरोपी वइतर संशयित आरोपीनी इंजेक्शनद्वारे ड्रग्ज देऊन पाशवी बलात्कार करुन तिचा खुन करण्याचा प्रयत्न केला
२) सुर्वे म्हणुन कुणीतरी महिला तपासाधिकारी (IO) आहेत त्यांनी या प्रकरणावर प्रचंड दबाव टाकला आहे, पिडीत मुलीच्या कुटुंबीयांना मानसिक त्रास दिला आहे.
३) मुलीच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती, परंतु आरोपींकडुन ड्रग्ज चा ओवरडोस दिल्याने ती बोलु शकत नव्हती. सदर मुलीच्या प्रकृतीत सुधारणा झालेली असताना देखील डॉ. जोशीच्या सांगण्यावरुन आणि महिला अधिकारी सुर्वेंच्या दबावातुन मुलीला दुसऱ्या
४) दरम्यान मुलीच्या मोबाईल वॉट्सअप वर सदर आरोपीचे, "तुझ्या भावाला किंवा कुणाला काही सांगितलं नाहीस ना? " अश्या प्रकारचे मेसेजेस आलेले आहेत.
५) सुधारणा झालेली असताना देखील दुसऱ्या रुग्णालयात दाखल केले असता तिचा मृत्यु झाला आहे.
६) सदर गुन्हा चुनाभट्टी पोलिस स्टेशन ला वर्ग करुन, वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिपोर्टनुसार बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे.
७) कुटंबियांनी अनेकदा चौकशी केली असता,
वैद्यकीय अधिकाऱ्याचा अहवाल हा यातला प्रमुख आधार आहे, त्याचबरोबर गुन्ह्याची मोडस ऑपरेंडी,
पण या सगळ्यात टोलवाटोलवी करणाऱ्या हरामखोर पोलिसांमागे नक्कीच राजकीय दबाव आहे.
१०) कालपासुन आंदोलन करणाऱ्या आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यांची धरपकड पोलिसांनी आज सुरु केली आहे.
या सगळ्या मागे नक्कीच काही तरी शिजतय,
त्याचबरोबर चळवळीतल्या विधिज्ञ व वकिलांनी या
Via : Rahul Sawale