शेतीतून मिळणारे उत्पन्न हे करमुक्त आहे.
५ लाख पर्यत वार्षिक उत्पन्न करमुक्त आहे
(२०१९ बजेट नुसार नियम अटीलागू प्रमाणे)
मग मला सांगा शेतकऱ्यांना वारंवार म्हणले जाते शेतकरी कर (Tax)भरत नाही.
बंगल्यात बसून शेतकऱ्यांला बोलणं सोप्प आहे. #शेतीउत्पन्न १/n👇
टॅक्स चा भरण्याचा संबधच येत नाही..
मुळात अशी आयकर कायद्यात कुठलाही प्रकारे तरतूद नाही की शेती उत्पन्नावर कर(Tax) भरावा म्ह्णूण..
शेती उत्पन्नातुन मिळणारा पैसा त्या पुढील गुंतवणूक करण्यासाठी त्या पैसावर कर(tax) लागतो.
#शेतीउत्पन्न २/n👇
मग मला सांगा शेतकरी टॅक्स भरतो परंतु ते दिसत नाही. शेतीला लागणारे खत,बी-बियाणे,किटकनाशक,औषधी शेती आवजारे व हे अंत्यत महाग असतात.
#शेतीउत्पन्न ३/n👇
काही शासकीय सवलती सुद्धा असतात परंतु त्या कमी प्रमाणात असतात.त्यात सर्वच शेतकऱ्याला लाभ मिळतो असही नाही.
प्रत्येक शेतकऱ्यांला सामान्य लोकांना पैशांच्या व्यवहाराला टॅक्स लागतो. लोकांना फक्त तो शेती उत्पन्न दिसते मुळात त्याला
#शेतीउत्पन ४/n👇
मशागत,वखरणे,पेरणी,खत,डवरणे,पाणी,
फवारणी, कापणी, पीक काढणे, इत्यादी..
व स्वतः ची मेहनत याला लागणार संपूर्ण खर्च शेतकरी स्वतः लावतो.
उदा..दोन हेक्टरी शेती नुसार अंदाजे शेतीपासून उत्पन्न
#शेतीउत्पन्न ५/ n👇
उत्पन्न - ९०,०००
लागणार खर्च---४१,०००
मिळणारा नफा---४९०००
6 महिन्याच्या कालावधी नंतर चा नफा.
तूर उत्पन्न-३०,०००
खर्च। १५,०००
नफा। १५,०००
९ महिने कालावधी नंतर नफा.
दोन्ही मिळून
उत्पन्न- १,१०,०००
खर्च --- ५६,०००
नफा- ६४,०००
६/n👇
नौकरदार,व्यापारी,व्यावसायिक,
#शेतीउत्पन्न ७/n👇
शेतकऱ्यांना बोलणं सोप्प आहे फक्त
जे लोक शेतकऱ्यांना टोपणे मारतात तेच लोक टॅक्स वाचवण्यासाठी CA कडे जातात.
काही जण तर भरतच नाही.
टॅक्स चोरी कोण करतो?
टॅक्स भरत कोण नाही?
#शेतीउत्पन्न ८/n👇
शेतकऱ्यांच उत्पन्न ५ लाखाच्या वर सुद्धा नाही.
शेतकऱ्यांला समजत नाही का? आजचा शेतकरी आडणी असला तरी प्रत्येक शेतकऱ्यांचा आईवडिलांनी मुले/मुली शिकवले. आम्ही शेतकरीपुत्र गरीब असलो
#शेतीउत्पन्न ९/n👇
विचाराने महान आहे.फक्त पैशामुळे मागे आहे.
६४,००० वार्षिक उत्पन्न मिळून घरात ४ व्यक्तीला काय लागत नाही कसा करत असेल शेतकरी उदरनिर्वाह?
कधी कुणी विचार केला का?
१२ महिने शेतकरी ओरडणार नाही तर काय करणार.
#शेतीउत्पन्न १०/n👇
थोडक्यात ११ थ्रेड #माझमत मांडले.🙌
#शेतीउत्पन्न #शेतकरी_पुत्र
#शेतकऱ्यांची_व्यथा #ओला_दुष्काळ