1. ज्यांचं शिक्षण चालू आहे त्यांनी ते चालू असतानाच जॉब चा विचार करायला हवा.
2. आपल्या कोणत्या फ़ील्ड मध्ये करिअर करायचा आहे ते ठरवा.
खालील थ्रेड बघणे
👇👇
3. बैकऑफ़िस जॉब /बसून जॉब पाहिजे अस नुस्त म्हणून चालत नाही. त्या साठी आपली पात्रता पण पाहिजे.
4. नुस्त BA/MA केल म्हणजे जॉब मिळतात हा भ्रम काढा. व ऑफ़िस जॉब पाहीजे अस म्हणताना आपल्याला काय काम जमत ते बघाव.
👇👇
5. फ्रेशर असतील त्यांनी जुने किंवा INTERNSHIP मधले काही चांगले प्रोजेक्ट आपल्या RESUME मध्ये ADD करावे.
👇👇
7.माझा अमुक झालाय आणि मला urgent जॉब पाहिजे असं म्हणून कधी चालत नसत.
8. जॉब लोकेशन ,पगार किंवा WORKING HRS वगैरे याचा करिअरच्या सुरुवातीला कधी विचार करुन चालत नाही.
👇👇
10. नुसत्या पदवी ला कोण विचारत नाही.त्याला एक्स्ट्रा कौशल्य पण घेतले पाहिजे. tally,GST,टाइपिंग,एखाद सॉफ्टवेअर
👇👇