तबलिगी जमात या संघटनेची स्थापना १९२६ मध्ये झाली. दिल्ली येथे निजामुद्दीन नावाचे मोठे मुख्यालय आहे. त्यालाच मरकज असे म्हणतात.
इतक्या संख्येने हे लोक ७ दिवस त्या ठिकाणी काय करत होते?? याबाबत मात्र कोणतेही स्पष्टीकरण आयोजकांकडून देण्यात आलेले नाही.
अशा प्रकारचे समाजविरोधी कृत्य या तबलिगी जमात या संघटनेकडून केले जात आहे.
स्वतःचे आर्थिक नुकसान होत असताना ही पंतप्रधानांच्या आवाहनानंतर हिंदुधर्माच्या संयमाचे दर्शन संपूर्ण देशाला घडले.
त्यामुळे मुस्लिम बांधवांनो, वेळीच स्वतःला सावरा आणि या धर्मांध मौलवींच्या नादाला लागून स्वत:च्या धर्माचे नाव धुळीला मिळवू नका...!!
🇮🇳 वंदे मातरम् 🇮🇳