BCG चे पूर्ण नाव Bacille Calmette-Guérin आणि ही क्षयावरील (TB) प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वापरली जाते. ह्या लसीचा शोध 1921 मध्ये लागला असून आजतागायत ती जगभरात कमी अधिक प्रमाणात वापरली जाते.
आंतरराष्ट्रीय प्रवासी: 8.2 करोड
कोरोना बाधित:161852
कोरोना मृत्यू: 16353
BCG चालू केल्याचं वर्ष: 1965
BCG बंद केलेलं वर्ष: 1981
पोर्तुगाल लोकसंख्या: 1 करोड
आंतरराष्ट्रीय प्रवासी: 2.3 करोड
कोरोना बाधित:15472
कोरोना मृत्यू: 435
BCG लसीकरण चालु आहे!
भारताची लोकसंख्या: 135 करोड
आंतरराष्ट्रीय प्रवासी: 1 करोड
कोरोना बाधित:7447
कोरोना मृत्यू: 239
BCG चालू केल्याचं वर्ष:1948
आणि ते आजही चालू आहे!