कोणत्याही सरकारी पदासाठी जाहिरात आल्यानंतर सरकारच्या संबंधित अधिकृत
वेबसाईटवर जाऊन माहिती कन्फर्म करा
1) 90 टक्के सरकारी विभागाच्या वेबसाईट या gov.in या डोमेन ने असतात
2) अधिकृत जाहिरात क्रमांक बघा
1) संबंधित विभागाची Official Website
2) Official Notification ची Link सुद्धा देतो
या मुळे तुम्ही स्वतः संबंधित जाहिरात स्वतः व्हेरिफाय करू शकता
त्यामुळे फसवणूक होण्याची श्यक्यता राहत नाही.