कोरेगाव चा तपास नीट झाला नसून त्यात पोलिसांचा ही समावेश असावा असा पवार साहेबांनी सूर आळवला आणि सेनेला कचाटीत पकडण्याचा प्रयत्न केला तेव्हा मोदी साहेब मदतीला आले आणि NIA कडे तपास गेला
त्यानंतर कोरोना च्या काळात या,
इथे पण साहेबांनी फेसबुक लाईव्ह घेऊन अनेक मागण्यांचे ओझे स्वतः सरकार मध्ये असून देखील मुख्यमंत्र्याच्या माथी मारले
मुख्यमंत्र्यांवर अशे प्रश्न उपस्थित झाले की ज्याची उत्तरे त्यांच्या कडे नव्हती
पण पुन्हा प्रश्न उपस्थित झाले की
मुख्यमंत्री काय करत आहेत ?
आणि ह्यात आदित्य ने केंद्र सरकार वर आरोप करून जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न केला
पण पुन्हा प्रश्न मुख्यमंत्र्यांवर आले !
लोकशाही च्या अंमलबजावणीची सर्वात मोठी जबाबदारी त्यांचीच आहे !
म्हणजे मेहनत करे मुर्गा अंडा खाये फकीर अशी अवस्था सेनेची होणार आहे !