आपण Lockdown challenge खेळत असतानाच, भारतीय रेलने वेगळंच चॅलेंज पूर्ण केलंय.
भारतीय रेल्वेने जिरीबाम-इम्फाळ ही नवीन रेलधावपट्टी राष्ट्रीय प्रकल्पात आणलीय. पहिल्याच 100 मीटर उंच पियर ब्रिजमध्ये ओपन वेब गर्डरचे बांधकाम पूर्ण केले.
Lockdown च्या काळात ह्या प्रकल्पासाठी मणीपुर सरकारने विशेष सवलत दिल्यामुळे २१ एप्रिलपासून ह्या रेल्वे प्रकल्पांवर अविश्रांत बांधकाम सुरू झाले.
मार्च, २०२२ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य असून आतापर्यंत 80०% प्रकल्प पूर्ण झाले आहेत.
#AllIndiaRadio बातमी
#NagalandDiary