जिथे बँका, विमा कंपन्या, गुंतवणूक निधी आणि सूचीबद्ध भांडवल बाजारातील मोठ्या भांडवलात थेट आंतरराष्ट्रीय, देशाच्या अर्थव्यवस्थेच्या हद्दीबाहेरील ग्राहकांना वित्त, वित्तीय उत्पादने आणि सेवांचा प्रवाह हाताळतात येतात.
Frankfurt, Paris, Tokyo इथेही IFSC आहेत पण ते न्यूयॉर्क, लंडन येवढे कार्यक्षमतेने अजूनही चालत नाहीत. त्याची कारणे:
2. Multinational, multilingual work force
3. Language
4. Capital control
5. Openness/ lack of protectionism
6. Customer base
या सर्व अटींमध्ये संपूर्ण भारतात मुंबई ला सर्वात जास्त गुण आहेत. तरीही गुजरात चा बाल हट्ट.
2007 मध्ये Report of High Power Expert Committee: Making Mumbai an International financial centre आला.
ह्या अहवालात गुजरात, गांधीनगर नावं सुध्दा नाहीयेत.
२०११ पासून मोदी यांनी आपली २००२ चे डाग पुसण्यासाठी बिझनेस पर्सन अशी इमेज बनवायला सुरुवात केली होती. त्यातूनच तयार झाली Gujrat International financial Tech City (GIFT). जिथे आतापर्यंत १० लाख नोकऱ्या तयार होणार होत्या तिथे मे २०१९ पर्यंत
ज्यांनी ही कल्पना मोदी यांना दिली ते D. Anjania यांनीच GUFT विरोधात आणि त्याचा पार्टनर IL&FS विरोधात आणि त्यांच्या कार्यक्षमता विरोधात तक्रार केली व GIFT संस्थेच्या संचालक पदावरून पायउतार झाले. IL&FS च काय झालं ते आपल्याला माहीत आहे.
२०१९ मध्ये GIFT Director A. Pande पदावरून पायउतार झाला. त्याचे कारण अद्याप बाहेर आलेले नाही.