शीव रूग्णालयातील भीषण चित्र पाहून डोळे उघडत नाहीत.
नेत्यांच्या, पक्षाच्या कार्यशैलीवर टिका केली म्हणजे अंधभक्त, गुलाम, लाचार नि चाणक्यांचे चांडाळ ट्विटच्या सोयीनुसार तुटून पडतात. नेत्याला देव करा, पण त्याला पण प्रश्न विचारण्याची ताकद ठेवा
आणि हो (१/४)
अक्षरशः बॉड्या सडतायत. त्याबद्दल मूग गिळून बसतात. आणि नेता धारातिर्थी पडतोय दिसलं की सोशल मीडियावर लाली पावडर लावून प्रवक्ते बनायला येता. एकमेकांच्या आई-बहिणी काढता..
४० पैशांत खानदानाचा उद्धार करून घेता..
कोणी धुतल्या तांदळाचं (२/४)
काहीजण अगदीच निर्लज्ज आहेत पण ज्यांना कळतंय.. किमान त्यांनी तरी करोना संपेपर्यत माणूस म्हणून ट्विट करायला (३/४)