My Authors
Read all threads
संघ व संघाचे Corona/Lockdown काळातील मदत कार्य. #RSS_For_Seva #rss_देश_की_आन

देशाला परंम् वैभवाकडे घेऊन जाण्याचा संकल्प RSS च्या प्रार्थनेत सर्वांनीच पाहिले असेल.हे परंम् वैभव संघ म्हणून एका संघटनचे नसून भारत व हिंदू राष्ट्राच्या संस्कृतीचे व परंपरेचे असेल ही संघाची धारणा आहे.१
विचार केला तर लक्षात येईल, या देशाचे वैभव हे पुरातन काळात आज असलेल्या सुख सुविधा नसूनही जगात सर्व मान्य होते व त्यामुळेच भारताला "सोने की चिड़िया" असे संबोधले जात असत. या वैभवाच्या लोभाने त्याला लुटण्याच्या प्रयत्नात पश्चिमात्य देशांचे भारतावर अनेक आक्रमण झाली, २/n
त्यामुळे देशाचे वैभव नाहीसे झाले. देशात त्याकाळात अनेक लढवय्ये साम्राज्य असूनही देशावरील आक्रमणे परतवण्यात सर्वांनाच अपयश हाती मिळाले. या ची करणं मीमांसा केली तर लक्षात येईल की तेव्हा येणाऱ्या संकटांवर मात करण्यासाठी समाजात एकताचे अभाव होता. ३/n
हेच हेरून देश व समाज हिताचे चारित्र्य व व्यक्ती निर्माणासाठी संघाचे संस्थापक व आद्य सरसंघचालक केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची १९२५ मध्ये स्थापना केली.आज संघाला ९५ वर्ष पूर्ण होत आहेत,संघाने घडवलेले स्वयंसेवक आज संघाचे विविध आयामांनद्वारे देशासाठी/समजनिर्माणासाठी ४/n
कार्य सुरू आहे. देशावर केव्हाही/कसल्याही प्रकारे संकट आले आणि संघ मदत कार्यात मागे राहिला असे कधीच झाले नाही, मग तो किल्लारी किंवा इतर ठिकाणी झालेला भूकंप असो की मग मागे केरळ व इतर राज्यांमध्ये आलेला महापूर असो. आज देशावरच नाही तर जगावर महामारीचे संकट ५/n
ओढवले असताना संघ समाजाच्या त्याच तत्परतेने धाऊन आला. देशातील प्रथम रुग्ण हे केरळ मध्ये जानेवारीत आढळले तेव्हापासून ते आजतागयत संघाने राष्ट्रीय सेवा भारती, जनकल्याण समिती व इतर आयामांद्वारे आपले मदतकार्य सुरू ठेवले आहे. ६/n
संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत ज्या प्रमाणे म्हणाले तसेच या कठीण काळात धर्म, जात पंत न पाहता संघाने मदत कार्य केले व येणाऱ्या काळातही करत राहील. संघाचे ध्येय हे जनसेवेचे आहे त्यामुळे संघाला प्रसिद्धीची अपेक्षा नाही तसेच हे कार्य करताना संघाने कुठेही दिखावा केला नाही किंवा ७/n
प्रसिध्दी मिळवली नाही. थोडक्यात नमूद करून मी तुम्हाला संघाच्या कार्याची व्याप्ती लक्षात आणून देण्याचा प्रयत्न करत आहे. ८/n
मदत केंद्र - ५५,७२५
कार्यकर्ते व स्वयंसेवक - ३,००,८०९
राशन किट देण्यात आलेले परिवार - ३३,७५,६६४ तयार भोजन व अन्नाचे पॉकेट वितरण - २,१६,८२,५४०
मास्क - २९,५२,२१७
आश्रय व स्थरांतरित मजुरांसाठी उपलब्ध निवारा केंद्र - ३४,३४६,
रक्तदान - १३,५६२, ९/n
विमुक्त जाती व वनवासी पाड्यात मदत - ७७,५४५ इत्यादी.

आपल्याच राज्यात सांगायचे झाले तर मुंबई येथे संघ व इतर आयमांद्वारे केलेली मदत,
PPE किट - १०,००० +
अन्नधान्याच्या किट - ८१,५८८,
तयार जेवण - दररोज १.५४ लाख पॉकेट,
हे सगळे पॅक करण्यासाठी २६ ठिकाणी केंद्र बनवण्यात आले आहेत, १०/n
स्वयंसेवक - ३,४४३,
मास्क व इतर निर्जंतकीकरण करण्याचे साधने - २२,५१९
मुंबई व्यतिरिक्त पुणे, संभाजीनगर, सातारा, सांगली, नागपूर अश्या विविध शहरात संघाचे मदत कार्य सुरू आहे. याव्यतरिक्त अनेक राज्यांमध्येही छोट्या मोठ्या प्रमाणात कार्य सुरू असून ते थोडक्यात पाहू ११/n
१. कर्नाटक येथे श्रमिक एक्स्प्रेस ने प्रवास करणाऱ्या प्रवश्यांकराता

२ आणि ३ आग्रा येथे स्थारांतरीत मजदुरांना प्रवासादरम्यान जेवण्याची व्यवस्था

४ झांसी येथे ३०,००० स्थारांतरीत मजदुरांना प्रवासादरम्यान जेवण्याची व्यवस्था करताना

१२/n
१/२ आझमगड येथे स्थारांतरीत मजदुरांना प्रवासादरम्यान जेवण्याची व्यवस्था व स्थानकाचे निर्जंतुकीकर करताना स्वयंसेवक

४ विशाखपट्टणम येथे झालेल्या वायू गळती वेळी तेथील स्वयंसेवकांनी स्थानिकांना केलेली मदत

१३/n
ही सर्व देशात सुरू असलेल्या विविध भागातील कार्याचे फोटो आहेत.

जेव्हा संघ हे सगळे करण्यात मग्न होता तेव्हा संघाचे विरोधक सोशल मीडिया वर संघाविरोधात अनेक ट्रेण्ड चालवण्यात व्यस्त होते परंतु संघ हा कोणाच्या

१४/n
टीकेमुळे किंवा कोणी कौतुक करत नाही म्हणून थांबणार नसून
"चरैवेति चरैवेति यही तो मन्त्र है अपना
नहीं रुकना नहीं थकना सतत् चलना सतत् चलना
यही तो मन्त्र है अपना शुभंकर मन्त्र है अपना" असेच समजून येणाऱ्या काळातही समाजाला अशीच मदत करेल व "संघ ही समाज" बनेगा हे साध्य करेल.

धन्यवाद..!
@threadreaderapp

unroll please
Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh.

Enjoying this thread?

Keep Current with SAINATH G. MANE

Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

Twitter may remove this content at anytime, convert it as a PDF, save and print for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video

1) Follow Thread Reader App on Twitter so you can easily mention us!

2) Go to a Twitter thread (series of Tweets by the same owner) and mention us with a keyword "unroll" @threadreaderapp unroll

You can practice here first or read more on our help page!

Follow Us on Twitter!

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!