आता आपल्याकडील काही मंडळी 'देशाची युद्ध सक्षमता' देशवासियांना दाखवत आहेत. पण तसं अजिबात नाहीये. किंबहुना रणभूमीत आपली संरक्षण यंत्रणा चीनचे काहीही वाकडे करू शकत नाही. तुलना करायची झाल्यास भारतीय सैनिकांच्या जवळपास दुप्पट सैन्य चीनकडे आहे. भारतात लढाऊ २/७
२) दिशाभूलतज्ञ
देशवासियांची दिशाभूल कशी करायची हे सरकारला चांगलं जमतं. सध्या करोना विरुद्ध लढण्यात केंद्र अपयशी ठरलंय. दिवे लावता लावता लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेचं दिवाळं निघालं आहे. अमेरिकेचे दाखले देणे आता पुरे. ४/७
टीप:- 'भारत अकार्यक्षम आहे' असं मी मुळीच म्हणत नाही. पण 'आपण सक्षम नाही' ही देखील वस्तुस्थिती आहे. चीनने आधीही अनेकदा असे प्रकार घडवून आणले आहे. ६/७