#केस_भारताची_वकील_पाकिस्तानचा
साल २००४..
नुकतेच केंद्रातले सरकार बदलले होते..
एन्रॉनने दाभोळ वीज प्रकल्पासंदर्भात भारताविरुद्ध आंतरराष्ट्रीय लवादापुढे केस टाकली होती. २००२ सालीच हरीश साळवे सॉलिसिटर जनरल पदावरून निवृत्त झाले होते..+
२००४ मधल्या ह्या मिल्यन डॉलर केससाठी फॉक्स अँड मंडल ह्या कंपनीसोबत करार केला गेला.. +
हरीश साळवेंना पद्धतशीर बाजूला केले गेले.. आणि हा पाकिस्तानी आपल्या उरावर बसवला गेला..
ही केस आपण हरलो.. भयंकर मोठी नुकसानभरपाई द्यावी लागली आणि ह्या कुरेशीची अगडबंब फी सुद्धा.. +
रक्त सळसळलं नं?
उगाच हाफिज सईद म्हणाला नव्हता कि भारतातील काही काँग्रेसी चांगले आहेत म्हणून..+
नरेंद्र मोदी नावाचा माणूस आला म्हणून २०१४ नंतर वारं बदललं..
नाहीतर काय झालं असतं.?
गुलामांनो येताय हसायला??
- चेतन दीक्षित
माहिती साहाय्य - Ramesh Dhakne