My Authors
Read all threads
#THREAD NO.2

SEIRES : #Communism_पोलखोल.

'संविधान खतरे मै है','सावरकर माफीवीर है',हे असे काही नारे प्रत्येक कम्युनिस्ट त्यांच्या आंदोलनात करताना आपल्याला दिसलेले आहेत या मागे खरंच तथ्य आहे का ? कि या फक्त पोकळ बाता आहेत ते आपण पुराव्यानिशी या थ्रेड मध्ये पाहुयात!
(1/20)
कम्युनिझम विचारधारेवर चालू असलेल्या पार्टीने देशात एकही काम देशहिताचे केलेले नाही आणि ह्या सगळ्यांनी मात्र देश तोडायचे काम निश्चित केलेले आहे.कम्युनिस्ट लोक सावरकरांना द्वि राष्ट्राचा प्रणेता मानतात पण आधी त्यांच्या नेत्यांनी काय केलं आणि कसं केलं हे ह्यांनी पाहिलं पाहिजे
(2/20)
१९३९ मध्ये जेव्हा हिंदू आणि मुस्लिम या मुद्द्यावरून देशाचे विभाजन करायचे अश्या चर्चा चालू झाल्या तेव्हा कम्युनिस्ट पार्टी ने 'PAKISTAN IN NATIONAL UNITY " नावाने एक ठराव जाहीर केला
(3/20)
ज्यात त्यांनी पाकिस्तान ची बाजू हि मुस्लिम लोकांसाठी व्हावी असा उघड उघड पाठिंबा मुस्लिम लीग ला दिला !कोणत्या आधारावर ? मुस्लिम राष्ट्र हे पुरोगामी आणि प्रगतिशील राष्ट्र असेल म्हणून त्यांनी हा पाठिंबा दिला आहे असंही त्यांनी त्यांच्या ठरवत जाहीर केले.
(4/20)
२००८ मध्ये एच.मंझेर याने लिहलेल्या कम्युनिस्ट इन मुस्लिम लीग या पुस्तकात त्यांनी हा प्रसंग नमूद केलेला आहे.
(5/20)
त्यामुळे कन्हैया कुमार किंवा स्वतःच्या bio मध्ये कॉम्रेड लिहणाऱ्या लोकांनी सावरकरांनी न केलेल्या कृत्यासाठी त्यांना दोष देण्याचा चुकून सुद्धा प्रयत्न करू नये आणि तसे काही केलेच तर हा प्रसंग त्यांच्या तोंडावर फेकून मारावा !
(6/20)
२.Dr बाबासाहेब आंबेडकरांचे नाव कम्युनिस्ट लोकांनी सोयीस्कर रित्या वापरलेले आहे,आणि दुर्दैवाने या नावाचा वापर करून कम्युनिस्ट लोकांनी नवबौद्ध आणि दलित लोकांना स्वतःकडे ओढून घेतले आहे,पण बाबासाहेबांचे कम्युनिस्ट लोकांबद्दलचे मत काय होते ?
(7/20)
डॉ.बाबासाहेब आंबेडकर," कम्युनिझम आणि स्वतंत्र लोकशाही हे एकत्र एकत्र काम करू शकतात हे म्हणणे अत्यंत हास्यास्पद आहे,कम्युनिझम हे एका वणव्यासारखे आहे,हा वणवा जंगलाला तर जाळेलच परंतु त्याच्या मार्गात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला तो जाळून टाकेल'
(8/20)
आणि हे म्हणणे किती खरे ठरले आहे हे आपण मागच्या थ्रेड मध्ये पहिलेच. वरील विधान हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर,भाषणं आणि लेखन,खंड सतरा मधून घेतलेले आहे ! त्यामुळे आता कुणी बाबासाहेबांच्या अनुयायाने कम्युनिस्टांचा सपोर्ट केला तर हे विधान आहे ते अवश्य सांगावे !
(9/20)
3.कम्युनिस्ट लोकांनी संविधानाचा सुद्धा अपमान केलेला आहे आणि जाहीर पणे त्याला विरोध केला आहे,ज्यावर प्रसार भारती मध्ये झालेल्या मुलाखतीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर काय म्हणाले हे बघा !
(10/20)
'संविधानाचा विरोध हा कम्युनिस्ट लोकांनी केला ! का केला ? खरंच संविधान चुकीचं आहे ? मी म्हणतो नाही,त्यांनी विरोध ह्या गोष्टी करता केला कारण कम्युनिस्ट लोकांना संविधान हे हुकूमशाही पद्धतीवर हवे आहे आणि त्यांच्यावर कुणाचाही दबाव नसला पाहिजे ह्या आधारावर हवे आहे,
(11/20)
ह्यांना प्रत्येक गोष्टीवर पूर्णपणे कंट्रोल हवा असून समजा हे सत्तेत आले तर ह्यांच्यावर टीका करणाऱ्या लोकांना हे अटक करू शकतात आणि जिथे यांची सत्ता नाही तिथल्या सरकार ला काहीही न विचारता फेकून देऊ शकले पाहिजे म्हणून यांनी देशहिताच्या विचार करणाऱ्या संविधानाचा विरोध केलेला आहे'
(12
ह्याच कम्युनिस्ट लोकांचा ढोंगी पणा बघा कि हे लोक 'संविधान खतरे मै है' असं म्हणताना आढळतात ! संविधान खत्र्या मध्ये आहेच पण कुणापासून याच कम्युनिस्ट लोकांपासून !
(13/20)
४.सावरकरांना इतक्या वर्ष ह्या कम्युनिस्ट लोकांनी माफीवीर माफीवीर म्हणून हिणवले आहे,परंतु सावरकरांनी लिहलेले पत्र आणि त्यात लिहलेल्या गोष्टी आता जगासमोर येऊन त्या सिद्ध झाल्या आहेत कि सावरकर माफीवीर नाहीत !
(14/20)
परंतु ज्यांनी कम्युनिस्ट पार्टी स्थापन केली असे श्रीपाद अम्रित डांगे याना अटक झाल्यावर,त्यांनी ब्रिटिशाना लिहलेले पत्र काय म्हणते ते पाहुयात,
(15/20)
'मला चार वर्षाची जी एकांत कारावासाची शिक्षा दिली आहे,ज्यात माझ्या स्वभावात ब्रिटिश सरकार आणि राज्याच्या च्या बाजूने वागणूक चांगली आणि आज्ञाधारक होईल असा हेतू आहे तर त्याची काही आवश्यकता नाही
(16/20)
,माझा हेतू कधीही तुमच्या विरुद्ध जाण्याचा नव्हता आणि मी कायमच तुमचा आज्ञाधारक सेवक म्हणून काम केलेले आहे,म्हणून मला सोडण्याची विनंती राज्याकडे आणि सरकार कडे करतो'

आपला आज्ञाधारी सेवक,
श्रीपाद अम्रित डांगे.
(17/20)
यावर आता काय म्हणाल ? माफीवीर कोण ? ज्यांच्या पार्टीचे स्थापनकर्तेच ब्रिटिशांचेच सेवक म्हणून स्वतःला म्हणणारे होते ते आम्हाला धडे देतात ? दुर्दैवाने इतक्या वर्ष या गोष्टी इतक्या वर्ष आपल्यापासून लपवून ठेवली गेली आणि संपूर्ण पिढ्या ह्या कम्युनिस्ट लोकांनी नासवल्या.......
(18/20)
हे थ्रेड लिहताना बराच वेळ जातो आणि अभ्यासही करावा लागतो,माझा उद्देश हाच आहे कि हि माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचावी ! त्यामुळे जास्ती जास्त share करा,अजून बरेच विषय आहेत ज्यावर मी लिहणार आहे !
आणि जे लिहणार आहे ते पुराव्यासकट असेल.
(19/20)
आजच्या थ्रेड मध्ये इथे पर्यंतच,पुढच्या थ्रेड मध्ये कम्युनिस्ट लोकांनी देशाला तोडण्याचे किती प्रयत्न केले,यांच्या स्त्रीवादाचा ढोंगी पणा,गांधींचे कम्युनिझम बद्दलचे मत काय होते ते पाहुयात ! धन्यवाद !
TO BE CONTINUED ...
(20/20)
हा थ्रेड फेसबुक वर सुद्धा उपलब्ध आहे! अवश्य वाचा
m.facebook.com/story.php?stor…
ज्यानी पहिला थ्रेड वाचला नाही,त्यांच्यासाठी हा थ्रेड 👇

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh.

Keep Current with Pandeyji_Speaks

Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

Twitter may remove this content at anytime, convert it as a PDF, save and print for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video

1) Follow Thread Reader App on Twitter so you can easily mention us!

2) Go to a Twitter thread (series of Tweets by the same owner) and mention us with a keyword "unroll" @threadreaderapp unroll

You can practice here first or read more on our help page!

Follow Us on Twitter!

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!