वं मावशींच्या स्वभावात धर्म,संस्कृती, शील व सचोटी हे गुण होतेच ,
तत्व आणि शिस्त या दोन गोष्टीबाबत अंत्यत कठोर पण सेविकांच्या बाबतीत तितक्याच हळुवार होत्या,हे त्यांच्या कित्येक प्रसंगावरून दिसुन येते मग ते सिंधप्रांतातील
किंवा महाराष्ट्रमधीलअसू देत त्या तितक्याच हळुवारपणे सेविकांना जपत असत..
या लेखात त्रुटी ही असू शकतील,पण मावशीचा सखोल अभ्यास अजून बाकी आहे.