शरद पवारांची जशी पंतप्रधानपदाची सुप्त इच्छा जगापासून लपून राहिली नाही तशी अजित दादांच्या मनात मुख्यमंत्री पदाची लालसा असण्यास हरकत नाही,परंतू शरद पवार जीवंत असे पर्येंत ते दादांना मुख्यमंत्री होऊ देतील असं वाटतं नाही....
@AjitPawarSpeaks
(1/n)+
अजित पवार मुख्यमंत्री पदासाठी कितीही लायक व्यक्ती असली तरी शरद पवारांसारखी कुटील डाव खेळणारी व्यक्ती जीवंत असे पर्येंत ते अजित पवार यांना मुख्यमंत्री होऊ देणार नाहीत, त्यांना जर अजित पवारांना मुख्यमंत्री करायचे असते तर २००४ सालीच केले असते,
(2/n)+
(3/n)+
याचे उत्तम उदाहरण म्हणजे #विजयसिंह_मोहिते_पाटील एकेकाळी पश्चिम महाराष्ट्रातील दादा नेत्यांमध्ये यांचा समावेश होता,
(4/n)+
(5/n)+
(पुढे २०१९ साली लोकसभेत माढा मतदारसंघातुन त्यांनी भाजपचा खासदार निवडून आणून जुन्या पराभवाचा वचपा काढला पण आता त्यांच्यासाठी कमबॅकची वेळ निघून गेली आहे)
(6/n)+
मात्र जेव्हा छगन भुजबळ आपल्या समता परिषदेमार्फत राज्यातल्या समस्त ओबीसी समाजाला एक करून ओबीसी समाजाचा चेहरा बनू पाहत आहेत हे लक्षात येताच
(8/n)+
(सध्या भुजबळ महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये अन्न व प्रशासन मंत्रालय सांभाळत आहेत,अमाप माया जमवल्यानंतर सुद्धा मिळालेल्या खात्यावर ते नाराज आहेत)
(9/n)+
एकेकाळचे पवारांचे खंदे समर्थक आणि जवळचे नातेवाईकयांनी सुद्धा राज्यात विविध पद भूषवले आहेत यांचे देखील राजकीय बळं पवारांनी हुशारीने संपवले,
१९९१ साली शरद पवार जेव्हा केंद्रात संरक्षण मंत्री म्हणून गेले तेव्हा राज्यात मुख्यमंत्री
(10/n)
(11/n)+
एकूणच मला कळलेले शरद पवार हेच आहेत की ते तुम्हाला सोबत घेतील, विविध पदं देतील मात्र जसे की तुमचे महत्व थोडेजरी वाढायला लागले व भविष्यात तुमची अडचण त्यांना होऊ नये म्हणून ते पद्धतशीरपणे तुमचा काटा काढतील
(12/n)+
यामुळे राजकारणात एका विशिष्ट उंची पलीकडे ते कधीच जाऊ शकले नाहीत.
अजित दादा आणि मुख्यमंत्री पदं
rushibhoomkaratparkhadmat.blogspot.com/2020/07/blog-p…